Full Width(True/False)

लेकीच्या जन्मानंतर अनुष्का-विराटवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई: आणि यांचे चाहते ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो दिवस आला. अनुष्कानं आज म्हणजेच सोमवारी दुपारी मुलीला जन्म दिला. ही आनंदाची बातमी विराटनं ट्विट करत सर्वांसोबत शेअर केली आहे. विराटनं ही बातमी शेअर केल्यानंतर विरुष्कावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hYHuWs