Full Width(True/False)

३९९९ रुपयात विकला जात आहे वनप्लसचा ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही

Flipkart big billion days sale : सध्या फेस्टिव सीजन मुळे ई-कॉमर्स वेबसाइटवर वेगवेगळे सेल सुरू आहेत. या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. तुम्हाला जर फ्लिपकार्टच्या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर एक चांगली संधी आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TbYomds