Full Width(True/False)

WhatsApp ची नवी पॉलिसी अॅक्सेप्ट करा, नाही तर पश्चाताप होईल

नवी दिल्लीः फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टेंट मेसेजिंग अॅप ने आपली टर्म्स आणि प्रायव्हसी पॉलिसीला अपडेट केले आहे. याचे नोटिफिकेशन भारतात मंगळवारपासून हळूहळू युजर्संना देण्यात येत आहे. व्हॉट्सअॅपने युजर्संना नवीन पॉलिसीला अॅक्सेप्ट करण्यासाठी ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत डेडलाईन दिली आहे. ही पॉलिसी अॅक्सेप्ट केली नाही तर तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट डिलीट होईल. वाचाः युजर्संना जर आपले अकाउंट कायम ठेवायचे असेल तर त्यांना नवीन पॉलिसीला अॅक्सेप्ट करावे लागणार आहे. यासाठी दुसरा कोणताही ऑप्शन युजर्संना देण्यात आला नाही. सध्या या ठिकाणी नॉट नाउ चा ऑप्शन दिसत आहे. जर तुम्ही नवीन पॉलिसीला काही वेळेसाठी अॅक्सेप्ट केले तर तुमचे अकाउंट सुरू राहिल. नवीन पॉलिसीत फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त आहे. आता युजर्सचा आधीच्या तुलनेत जास्त डेटा फेसबुककडे राहिल. व्हॉट्सअॅपचा डेटा आधीच फेसबुक सोबत शेयर केला जात होता. परंतु, कंपनीने स्पष्ट केले आहे की, फेसबुक सोबत व्हॉट्सअॅ आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त राहिल. वाचाः व्हॉट्सअॅपची अपडेटेड पॉलिसीत तुम्हाला कंपनीला देण्यात आलेले लायसन्स मध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. यात लिहिले की, आमची सर्विसला ऑपरेट करण्यासाठी व्हॉट्सअॅपला जो कंटेंट तुम्ही अपलोड, सबमिट, स्टोर, सेंड किंवा रिसिव्ह करत आहात त्याचा वापर रिप्रोड्यूस, डिस्ट्रीब्यूट आणि डिस्प्ले करण्यासाठी जगभरात नॉन एक्सक्लूसिव, रॉयल्टी फ्री, सब्लिसेंसेबल आणि ट्रान्सफरेबल लायसन्स देत आहे. तसेच यात लिहिले आहे की, या लायसन्समध्ये तुम्हाला देण्यात आलेला अधिकार आमची सेवेसाठी संचालन आणि उपलब्ध करण्यासाठी समित उद्देशसाठी आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35dXDls