Full Width(True/False)

300 Mbps प्लान मध्ये JioFiber आणि Airtel Broadband पेक्षा 'हा' प्लान खूप स्वस्त, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः भारतात Broadband इंटरनेटची डिमांड वाढत आहे. लोकांना हायस्पीड इंटरनेट सोबत अनलिमिडेट डेटाची गरज पूर्ण करण्यासाठी सर्वच ब्रॉडबँड प्लानवर जोर देत आहे. भारतातील 300 Mbps च्या Broadband plans चर्चा होत असेल तर चा उल्लेख करणे गरजेचे आहे. कारण, हा प्लान आणि Airtel च्या 300 mbps Broadband plan प्लानपेक्षा स्वस्त आहे. लोकांना यात हायस्पीड इंटरनेट सोबत कमी किंमतीत नेटवर्क मिळते. जाणून घ्या या प्लानसंबंधी. वाचाः जिओ, एअरटेल आणि बीएनएलपेक्षा वेगळा ACT Fibernet भारतात Airtel, JioFiber आणि BSNL नंतर चौथा सर्वात मोठा वायरलाइ सर्विस प्रोव्हाइडर आहे. हैदराबाद मध्ये तर ACT Fibernet चा A-Max 1325 ब्रॉडबँड प्लान Airtel Xstream Fiber आणि JioFiber हून जास्त स्वस्त आहे. एसटी फायबरनेट केवळ १३२५ रुपयांत युजर्संना 300 Mbps च्या स्पीडने इंटरनेट उपलब्ध करते. तर Airtel Xstream Fiber आणि JioFiber च्या १४९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना 300 Mbps ची स्पीड मिळते. BSNL सुद्धा १४९९ रुपयांच्या प्लानमध्ये केवळ ३०० एमबीपीएसची स्पीड देते. वाचाः प्लानमध्ये काय मिळते ACT Fibernet च्या A-Max 1325 ब्रॉडबँड प्लान मध्ये युजरला दर महिन्याला ३३०० जीबी डेटा मिळतो. दरम्यान, व्हाइस कॉलिं सारखी सुविधा मिळत नाही. तर ओटीटी प्लॅटफॉर्म्सवच्या सब्सक्रिप्शनमध्ये एक महिन्यासाठी जी ५ चे सब्सक्रिप्शन मिळते. तसेच Epic ON आणि Cure Fit चे सब्सक्रिप्शन मिळते. एका महिन्यासोबत ६ महिने, ८ महिने, १२ महिने, आणि २ वर्ष पर्यंत एकत्र प्लान घेण्याचा ऑप्शन आहे. यासाठी १३२५ रुपये, ६५०० रुपये, ९७२५ रुपये, १३२५० रुपये, आणि २३८५० रुपये द्यावे लागतील. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OuuEo7