Full Width(True/False)

४९९ रुपये मंथली खर्चात 300Mbps ची सुपरफास्ट स्पीडचा प्लान, अशी करा ४८०० रुपयांची बचत

नवी दिल्लीः जर तुम्ही चांगल्या Broadband Plan च्या शोधात असाल जो कमी किंमतीत सुपरफास्ट स्पीड देतो. तर ब्रॉडबँड इंटरनेट सर्विस देणारी कंपनी Excitel ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. इंटरनेट सर्विस प्रोव्हाइड करणारी कंपनी तीन ब्रॉडबँड प्लान्स ऑफर करते. कंपनी 100Mpbs, 200Mbps आणि 300 Mbps ची स्पीड ऑफर करते. १५ हून जास्त शहरात कंपनी सर्विस देत आहे. आपल्या Excitel 300Mbps Broadband Plan सोबत एक जबरदस्त ऑफर देत आहे. काय ऑफर आहे. वाचाः १२ महिन्याचा प्लान सोबत होणार मोठी बचत 300Mbps च्या स्पीड सोबत येणाऱ्या या प्लानची किंमत ८९९ रुपये आहे. परंतु, ४९९ रुपयांच्या खर्चात याला मंथली खरेदी करू शकता. याचाच अर्थ ४०० रुपयांची बचत होईल. या ऑफरचा फायदा १२ महिन्याची वैधतेवर ग्राहकांना मिळतो. १२ महिन्याचा प्लान खरेदी केल्यास युजरला ५ हजार ९८८ रुपये खर्च करावे लागेल. ४०० रुपयांप्रमाणे एक वर्षाचे ४८०० रुपयांची बचत करता येऊ शकते. वाचाः ६ महिन्यांची वैधतेसोबत किती मंथली खर्च जर तुम्ही एकत्र १२ महिन्यांची वैधतेचा प्लान घेत नसाल तर ६ महिन्याचा प्लान आहे. या प्लानमध्ये महिन्याला ६०० रुपये खर्च येईल. याचाच अर्थ ६ महिन्यांसाठी तुम्हाला ३६०० रुपये खर्च करावे लागेल. वाचाः ९ महिन्याची वैधतेसोबत इतका खर्च जर तुम्हाला 300Mbps चा हा प्लान ९ महिन्यासाठी वैधतेसोबत हवा असेल तर चांगला आहे. या प्लानमध्ये ९ महिन्याची वैधतेसोबत महिन्याला ५३३ रुपये खर्च येईल. याचाच अर्थ या प्लानसाठी तुम्हाला ४ हजार ७९७ रुपये खर्च येईल. Excitel ग्राहकांसाठी इंस्टॉलेशनचा चार्च नाही. परंतु, ONU डिवाइसेज साठी २ हजार रुपये सिक्योरिटी डिपॉझिटी देते. ९ महिन्याची वैधतेचा प्लान केवळ युजर्ससाठी आहे. याचाच अर्थ या बेनिफिट्सचा लाभ मिळणार नाही. वाचाः ३ महिने आणि ४ महिन्यांची वैधतेचा ऑप्शन 300 mbps च्या स्पीड सोबत येणारा हा ब्रॉडबँड प्लान ३ ते ४ महिन्याच्या वैधतेसोबत उपलब्ध आहे. ३ महिन्यांच्या ब्रॉडबँड प्लानसाठी महिन्याला ७५२ रुपये (एकाचवेळी २२५६ द्यावे) चा खर्च करावा लागेल. चार महिन्याच्या प्लानसाठी दर महिन्याला ६३६ रुपये खर्च करावे लागेल. (२५४४ रुपये एकाचवेळी द्यावे लागेल) वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2O2ytRF