Full Width(True/False)

Asus AiO V241 कम्प्यूटर भारतात लाँच, एकात पीसीत सर्वकाही मिळेल, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः गेमिंग स्मार्टफोन्स आणि पॉवरफुल लॅपटॉप बनवणारी कंपनी Asus ने भारतात एक जबरदस्त डेस्कटॉप कंप्यूटर लॉन्च केले आहे. जे की, ऑन इन वन फीचर्स दिले आहे. म्हणजेच तुम्हाला डेस्कटॉपमध्ये सर्व काही मिळेल. अतिरिक्त सीपीयूची गरज पडणार नाही. 23.8 इंचाचे Full HD डिस्प्लेचा Asus AiO V241 All-In-One Desktop PC ला 11th-Gen Intel Core i5 CPU सोबत लाँच करण्यात आले आहे. हे टच सोबत नॉन टच ऑप्शन मध्ये आहे. वाचाः कलर आणि ऑप्शन आसुसने या पॉवरफुल डेस्कटॉप पीसी Asus AiO V241 ला Black-Gold आणि White-Silver सारख्या दोन कलर ऑप्शन सोबत लॉन्च केले आहे. आसुसच्या या ऑल इन वन डेस्कटॉप कंम्प्यूटर ला भारतात ६१ हजार ९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले आहे. आसुसने या पीसी सोबत वायरलेस कीबोर्ड आणि माउस सुद्धा लाँच केले आहे. लवकरच आसूस सुटोरसह अन्य जागेवरून हे खरेदी साठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. भारतात ऑल इन वन डेस्कटॉप पीसीची डिमांड वाढवण्यात आली आहे. त्यामुळे एचपी, डेल, अॅपलसह अन्य कंपन्या लेटेस्ट फीचर्सचे पीसी लाँच करीत आहे. वाचाः Asus AiO V241 मध्ये काय आहे खास आसुसच्या लेटेस्ट ऑल इन वन डेस्कटॉप पीसी Asus AiO V241 ला २३.८ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले सोबत लाँच केले आहे. याची स्क्रीन रिझॉल्यूशन 1920x1080 पिक्सल आहे. एलईडी बॅकलिट पॅनेलच्या पीसीचे व्ह्यूइंग अँगल १७८ डिग्री आहे. आसुस च्या या कंम्प्यूटरला 4GB, 8GB आणि 16GB RAM सोबत 512 GB आणि 1TB ऑप्शनसोबत लाँच केले जाऊ शकते. वाचाः आसुसच्या या डेस्कटॉपचे वजन ५.१ किलोग्रॅम आहे. याला सोनिक मास्टर प्रीमियम सपोर्टचे 3W का स्टीरियो स्पीकर आहे. या पीसीमध्ये एक मेगापिक्सलचा वेबकॅम आणि ड्यूल माइक सुद्धा आहे. बाकी फीचर्स मध्ये यात 4 USB 3.2 पोर्ट्स, एक एचडीएमआय पोर्ट, हेडफोन जॅक आणि लेन पोर्ट सह अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lVrh6k