Full Width(True/False)

वोडाफोन-आयडियाच्या या प्लानमध्ये डबल डेटा आणि फ्री कॉलिंग, किंमत २९९ रुपयांपासून सुरू

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिया आपल्या युजर्ससाठी काही बेस्ट प्लान ऑफर करीत आहे. यात काही प्लान असेही आहेत. ज्यात युजर्संना डबल डेटा (२ जीबी प्लस २ जीबी) बेनिफिट दिला जात आहे. कंपनीचा डबल डेटा ऑफर युजर्संना खूप पसंत पडत आहे. यात दुप्पट डेटा मिळतो. परंतु, यासोबतच प्लानमध्ये फ्री कॉलिंग आणि फ्री एसएमएस सुद्धा दिले जात आहे. वाचाः वोडाफोनचा २९९ रुपयांचा प्लान वोडाफोनच्या या प्लानमध्ये कंपनी रोज ४ जी ब डेटा देते. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये बिंज ऑल नाइट ऑफर मिळते. हा प्लान ट्रुली अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस ऑफर करते. प्लानमध्ये विकेंड डेटा रोल ओवरचा फायदा मिळतो. प्लान सब्सक्राइबर Vi Movies & TV चे फ्री अॅक्सेस मिळते. वाचाः वोडाफोनचा ४४९ रुपयांचा प्लान ५६ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये २ जीबी डेटा सोबत एक्स्ट्रा २ जीबी डेटा ऑफर केले जाते. बिंज ऑल नाइट ऑफरचा हा प्लान देशात कोणत्याही नेटवर्कसाठी ट्रूली अनलिमिटेड कॉलिंग देत आहे. प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस दिले जात आहे. अतिरिक्त बेनिफिट म्हणून या प्लानमध्ये विकेंड डेटा रोलओवर आणि Vi Movies & TV चे फ्री अॅक्सेस मिळते. वाचाः वोडाफोनचा ६९९ रुपयांचा प्लान कंपनी या प्लानध्ये रोज ४ जीबी डेटा ट्रूली अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट देत आहे. या प्लानमध्ये बिंज ऑल नाइट ऑफर आणि विकेंड डेटा रोलओवर बेनिफिट मिळतो. रोज १०० फ्री एसएमएस ऑफर केले जाते. कंपनी विकेंड डेटा रोलओवर आणि Vi Movies & TV चे फ्री अॅक्सेस देते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30Evz8e