Full Width(True/False)

BSNL यूजर्संना अलर्ट!, एका SMS मुळे तुमचे बँक अकाउंट पूर्ण खाली होऊ शकते

नवी दिल्लीः ऑनलाइन फ्रॉड सध्याची सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. लोकांना वेळोवेळी सरकार आणि बँकांकडून अलर्ट केले जाते. परंतु, अनेकदा हॅकर्स काही जणांना आपल्या जाळ्यात ओढतात. नुकतीच एक बँकिंग फ्रॉड समोर आला आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलच्या युजर्ससोबत फ्रॉड केला जात आहे. कंपनी आपल्या युजर्संना एका एसएमएस फ्रॉडवरून अलर्ट केले आहे. वाचाः कंपनीने सांगितले की, युजर्संनी आपली खासगी माहिती एसएमएस द्वारे देऊ नका. जर असे केले तर तुम्ही एसएमएस फ्रॉडचे बळी ठरू शकतात. फ्रॉडर्स्टर एसएमएस द्वारे केवायसी डिटेल्स युजर्सकडून माहिती घेऊन त्यांच्या बँकातील पैसे चोरू शकतात. जाणून घ्या. वाचाः मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, फ्रॉडस्टर्स BSNL कर्मचाऱ्याचे नाव सांगून कॉल करतात. KYC डिटेल्स नसल्याचे सांगून तुमचे सिम कार्ड सस्पेंड केले जात आहे, असे सांगितले जाते. फ्रॉडस्टर्स, युजर्सच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी एसएमएसद्वारे KYC डिटेल्सचा वापर करीत असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आले आहे. वाचाः एसएमएस हेडर किंवा सेंडर आयडी सह कॅरेक्टर्स आहे. ज्यात कंपनीच्या नावाचा वापर करीत आहे. या पद्धतीने स्पॅम मेसेजच्या हेडर CP-SMSFST, AD-VIRINF, CP-BLMKND आणि BP-ITLINN आहे. BSNL ने यूजर्स ला या पद्धतीने मेसेजपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qBHAWx