नवी दिल्लीः भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या आकडेवारीनुसार, भारती एयरटेल (Airtel) ने जानेवारी २०२१ मध्ये रिलायन्स जिओच्या तुलनेत ३०० टक्के अधिक वायरलेस ग्राहक जोडले आहेत. नवी दिल्ली हेड ऑफिस एअरटेलने जानेवारी महिन्यात ५८.९ लाखांहून जास्त वायरलेस ग्राहक जोडले आहेत. मुंबई येतील जिओ ने १९.९ लाखांहून अधिक जास्त नवीन वायरलेस ग्राहक जोडले आहेत. वाचाः जिओने देशातील सर्वात मोठे वायरलेस ग्राहक आधारसोबत दूरसंचार क्षेत्राचे नेतृत्व करणे सुरूच ठेवले आहे. ट्रायने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जिओचे एकूण वायरलेस सब्सक्रायबर्स बेस जानेवारी ४१०.७३ मिलियन म्हणजेच ४१ कोटी हून जास्त झाले आहे. तर दुसरीकडे एअरटेल ३४४.६० मिलियन वायरलेस ग्राहकांपर्यंत वाढले आहे. जानेवारी मध्ये जिओची बाजारातील भागीदारी कमी होऊन ३५.३० टक्के राहिली आहे. डिसेंबर मध्ये ३५.४३ टक्के होती. दरम्यान एअरटेलने थोडी सुधारणा करीत डिसेंबर २०२० मध्ये २९.३६ टक्के बाजारातील भागीदारी २९.६२ टक्के पर्यंत पोहोचली होती.

वाचाः लागोपाठ दुसऱ्यांदा एअरटेलने जिओला मागे टाकले जानेवारी मध्ये नोंदली गेलेली १.७४ टक्के वाढीसह एअरटेलने मासिक ग्रोथ केली आहे. तर जिओ ने ०.३४८ टक्के वाढ नोंद केली आहे. याप्रमाणे अॅक्टिव वायरलेस सब्सक्राइबर्स कडून विजिटर लोकल रजिस्टर डेटा सल्ला देऊ शकता. एअरटेलने दुसऱ्यांदा जिओला मात दिली आहे. आपल्या ३३५.७७ मिलियन व्हीएलआर ग्राहकांसोबत वाढ मिळवली आहे. जिओकडे जानेवारीत ३२४.५२ मिलियन VLR ग्राहक होते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Ns6Il5