Full Width(True/False)

३२ इंच, ४३ इंच आणि ५५ इंचाच्या Mi Smart Tv मॉडल्सवर सूट, ६ हजारांपर्यंत बचत होणार

नवी दिल्लीः Mi Smart TVs: ३२ इंच, ४३ इंच, किंवा ५५ इंच कोणतीही टीव्ही तुम्हाला खरेदी करायची असेल तर शाओमीची अधिकृत वेबसाइट मी डॉट कॉम वर अँड्रॉयड मॉडल्सवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. याचाच अर्थ तुमची मनपसंत स्क्रीन साइजची टीव्ही मॉडल स्वस्तात खरेदी करू शकता. कोणकोणत्या टीव्ही मॉडल्सवर सर्वात जास्त डिस्काउंट दिला जात आहे. पाहा. वाचाः Mi TV 4A 80cm (32) Horizon Edition Grey जर तुम्हाला मोठ्या स्क्रीनच्या टीव्ही मॉडलची गरज वाटत नसेल तर ही मी टीव्ही मॉडल संबंधी तुम्ही विचार करू शकता. शाओमीच्या अधिकृत साइटवर या टीव्ही मॉडलवर ६ टक्के सूट दिली जात आहे. डिस्काउंटनंतर या टीव्ही मॉडलची किंमत १४ हजार ९९९ रुपये होते. (एमआरपी किंमत १५ हार ९९९ रुपये) म्हणजेच १ हजार रुपयांची बचत करता येऊ शकते. वाचाः Mi TV 4X 108 cm (43) Black जर तुम्हाला ४३ इंचाचा स्क्रीन टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुम्हाला या टीव्हीवर १५०० रुपयांपर्यंत स्वस्त टीव्ही मिळू शकतो. ५ टक्के सूट नंतर या अँड्रॉयड टीव्ही मॉडलला २७ हजार ४९९ रुपये, (एमआरपी किंमत २८ हजार ९९९ रुपये) आहे. Mi TV QLED 4k 138.8 cm (55) ५५ इंच स्क्रीनच्या QLED टीव्ही मॉडलला ८ टक्क्यांसोबत विक्रीसाठी उपलब्ध आहे. डिस्काउंट नंतर ग्राहक या स्मार्ट टीव्ही मॉडलला ५४ हजार ९९९ रुपये (एमआरपी किंमत ५९ हजार ९९९ रुपये) मध्ये खरेदी करू शकतो. याचाच अर्थ या टीव्हीवर ५ हजार रुपयांची बचत करता येऊ शकते. वाचाः Mi TV 4X 138.8 cm (55) Black जर तुमच्याकडे ५५ इंच टीव्ही खरेदी करण्याचे बजेट असेल तर या टीव्ही मॉडलला १३ टक्क्यांच्या सूट सोबत म्हणजेच ३८ हजार ९९९ रुपये (एमआरपी किंमत ४४ हजार ९९९ रुपये) मध्ये खरेदी करता येऊ शकते. याचाच अर्थ या टीव्हीला ६ हजार रुपयांनी स्वस्त किंमतीत खरेद करता येऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Ob0pCG