Full Width(True/False)

‘कू’ ला मिळतोय केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचा फायदा

मुंबईः समजल्या जाणाऱ्या ‘कू’ अॅपला यूजरकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ४५ लाख यूजर जोडले गेले आहेत. एकीकडे ट्वीटरवर टीका होत असतानाच यूजर ‘कू’ शी जवळीक साधत आहेत. वाचाः केंद्र सरकारच्या ‘’ या मोहिमेचा फायदाही ‘कू’ ला मिळत आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने चिनी अॅपवर बंदी घातल्याने ‘कू’ शिवाय अनेक देशी अपना यूजरकडून पसंती मिळत आहे. ‘टिकटॉक’ या चिनी अॅपला ‘चिंगारी’ या भारतीय अॅपने जोरदार दणका दिला आहे. नोव्हेंबर २०१८मध्ये सादर करण्यात आलेले ‘चिंगारी’ हे अॅप गेल्या वर्षी टिकटॉकवर बंदी घातल्यापासून चर्चेत आले आहे. वाचाः चिंगारीच्या डेव्हलपरने दिलेल्या माहितीनुसार रीलाँच केल्यानंतर केवळ ३६ तासांतच हे अॅप प्ले स्टोअरच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये आले. आतापर्यंत एक कोटींहून अधिकवेळा ते इन्स्टॉल झाले आहे. ‘मित्रों’ या अॅपनेही टिकटॉकला पर्याय निर्माण केला आहे. हे अपही एक कोटींहून अधिक यूजरनी डाउनलोड केले आहे. ‘मित्रों’वर देशातील अनेक नामवंत सेलिब्रिटी उपलब्ध आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uJPFfg