Full Width(True/False)

नवीन फीचर येतेय, आता मित्रांचं Netflix अकाउंट वापरता येणार नाही

नवी दिल्लीः मित्रांसोबत आपणही कधी तरी चे अकाउंट शेयर केले असणार. किंवा कुणाला आपले अकाउंट वापरायला दिले आसणार. अनेकदा एकत्र मिळून नेटफ्लिक्सचे अकाउंट आणि पासवर्ड शेयर करणे सामान्य बाब आहे. यामुळे सब्सक्रिप्शन चार्ज वाटून घेता येते. परंतु, आता कंपनी हे सर्व रोखणार आहे. कंपनी अकाउंट शेयर करणे थांबवणार आहे. वाचाः रिपोर्टच्या माहितीनुसार, Netflix एक नवीन फीचरची टेस्ट करीत आहे. या फीचरमुळे भविष्यात आपले पासवर्ड शेयर करता येणार नाही. Netflix चे सब्सक्रिप्शन कॉस्ट खूप जास्त आहे. हे फीचर आल्यानंतर कंपनीचे अनेक सब्सक्रायबर्स याला सोडू शकतात. गामावायरच्या एका रिपोर्टच्या अनुसार, नेटफ्लिक्स आपल्या एका नवीन फीचरला टेस्ट करीत आहे. या फीचरवरून शेयर अकाउंट मध्ये लॉगीन करता येणार नाही. तसेच असे केल्यास त्याला वॉर्निंग दिली जाणार आहे. जे सब्सक्रायबर्स युजर्स फॅमिलीचे भाग नाहीत. रिपोर्टच्या माहितीनुसार, असे वॉर्निंग मेसेज अनेक युजर्संना मिळाले आहेत. यात नेटफ्लिक्स अकाउंट युज करीत आहेत की नाही हे व्हेरिफाय करण्यास सांगितले आहे. वाचाः जर कोणी मित्रांचे अकाउंट युज करीत असेल तर त्याला व्हेरिफिकेशन कोड घ्यावे लागेल. व्हेरिफिकेशन कोड अकाउंट होल्डरच्या नावाने पाठवले जाणार आहे. जर तुम्ही मित्रासोबत तुमचे संबंध जास्त चांगले नसेल तर तुम्हाला कोड घेण्यासाठी मेसेज करण्यास अडचण येऊ शकते. या नवीन फीचरच्या टेस्टिंग दरम्यान, काही युजरच्या समोर एक पॉप अप येत आहे. या पॉप अप मध्ये लिहिले आहे की, जर तुम्ही तुमच्या ऑनर अकाउंट सोबत नसाल तर तुम्हाला नेटफ्लिक्स पाहण्यासाठी स्वतःच्या अकाउंटची गरज पडणार आहे. जर युजर व्हेरिफिकेशन कोडला तात्काळ व्हेरिफाय करीत नेसल तर त्याच्याकडे व्हेरिफाय लेदरचे ऑप्शन दिले जात आहे. ते नवीन अकाउंट बनवून सब्सक्रिप्श घेऊ शकतात. वाचाः Netflix भारतात २९९ रुपयांच्या मोबाइल प्लानला टेस्ट करीत आहे. हा प्लान केवळ मोबाइल साठी आहे. या प्लानमध्ये वेब सीरीज आणि चित्रपट फोनवर पाहू शकतात. या प्लानला आता केवळ टेस्ट केले जात आहे. अजून याला लाँच केले नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38wWozQ