नवी दिल्लीः चा आज पहिला सेल आहे. या सेलची सुरुवात आज दुपारी १२ वाजता अॅमेझॉन इंडिया वर होणार आहे. १०८ मेगापिक्सल कॅमेरा आणि 120Hz च्या रिफ्रेश रेट असलेल्या या फोनची सुरुवातीची किंमत १९ हजार ९९९ रुपये (६ जीबी प्लस १२८ जीबी स्टोरेज) आहे. पहिल्या सेलमध्ये कंपनी स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर आणि डिस्काउंट देणार आहे. वाचाः ऑफर्स मध्ये खरेदी करा फोन Redmi Note 10 Pro Max वर ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रांजॅक्शन वर १५०० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय mi.com वरून खरेदी केल्यास १० हजार रुपयांचा जिओ बेनिफिट्स दिला जाणार आहे. जिओ बेनिफिटसाठी युजर्संना ३४९ रुयपांचा प्लानवरून रिचार्ज करावा लागणार आहे. मोबिक्विक वरून पेमेंट केल्यास युजर्संना ६०० रुपयांचा कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. वाचाः Redmi Note 10 Pro Max चे फीचर्स ड्यूल नॅनो सिम सपोर्ट करणाऱ्या या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. 120Hz च्या रिफ्रेश रेटच्य डिस्प्लेमध्ये HDR10 सपोर्ट मिळतो. ८ जीबी पर्यंत LPDDR4x च्या रॅम आणि १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 732G SoC दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकते. वाचाः फोटोग्राफीसाठी यात चार रियर कॅमेरे दिले आहे. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ५ मेगापिक्सलचा सुपर मायक्रो शूटर आण एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,020mAhची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vEVXNQ