नवी दिल्लीः सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन चा आज दुपारी १२ वाजता पहिला सेल आहे. या फोनला अॅमेझॉन इंडिया आणि कंपनीची अधिकृत वेबसाइटवर खरेदी करता येऊ शकतो. अॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी हा सेल १७ मार्च पासून सुरू झाला होता. परंतु, आज दुपारी १२ वाजता फोनला नॉन प्राइम मेंबर्स खरेदी करू शकतील. फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः फोनला ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज ऑप्शन सोबत फोनची सुरुवातीची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. कंपनी ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्झक्शनवर १ हजार रुपयांचा कॅशबॅक देत आहे. फोनचे फीचर फोनमध्ये 720x1600 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले दिला आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिला आहे. Exynos 850 SoC प्रोसेसर दिला आहे. फोनची मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. वाचाः फोन अँड्रॉयड 11 वर बेस्ड One UI 3.1 OS काम करतो. फोनमध्ये रियरमध्ये चार कॅमेरे दिले आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक ५ मेगापिक्सलचा सेकंडरी अल्ट्रा वाइड अँगल, एक २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी यात फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः फोनला पॉवर देण्यासाठी यात 6000mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. कनेक्टिविटीसााठी G LTE, वाय-फाय 802.11 b/g/n, यूएसबी टाइप-C आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. फोनला अॅट्रॅक्टिव ब्लॅक, एलिगेंट ब्लू, आणि ट्रेंडी एमरल्ड ग्रीन कलर मध्ये खरेदी करता येऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2P4RKlH