Full Width(True/False)

Reliance Jio देत आहे २४९ रुपयांत 56GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि फ्री ऑफर्स

नवी दिल्लीः रिलायन्स जिओने आपली वेबसाइटला रिडिजाइन केले आहे. तसेच कंपनीने आपल्या सर्वात जास्त डिमांडच्या रिचार्ज प्लानला कॅटेगरीत वाटले आहे. कंपनीने Super Value, Best Sellers आणि Trending कॅटिगिरी काही प्लान ठेवले आहेत. सुपर व्हॅल्यू कॅटेगरीत तीन, बेस्ट सेलर मध्ये २ आणि ट्रेडिंग मध्ये एक रिचार्ज प्लानचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी २४९ रुपयांच्या सुपर व्हॅल्यू रिचार्ज प्लानसंबंधी खास माहिती देत आहोत. जाणून घ्य डिटेल्स. वाचाः २४९ रुपयांचा रिलायन्स जिओ प्लान रिलायन्स जिओचा २४९ रुपयांचा जिओ प्लानची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी हाय स्पीड डेटा ऑफर केला जातो. या प्रमाणे ग्राहकांना एकूण ५६ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. रोज मिळणाऱ्या स्पीडचा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते. वाचाः जिओच्या या प्लानमध्ये लोकल आणि एसटीडी व्हाइस कॉलिंग अनलिमिटेड मिळते. याशिवाय, रोज १०० एसएमएस फ्री ऑफर केले जाते. ग्राहकांना जिओच्या या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडची सुविधा फ्री मिळते. वाचाः याशिवाय जिओ कंपनीने २५९९ रुपयांचा प्लानमध्ये समावेश केला आहे. प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये एकूण ७४० जीबी हाय स्पीड डेटा ऑफर केला जातो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qD4cpK