Full Width(True/False)

१०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे Vi चे टॉकटाइम आणि डेटा प्लान्स पाहा

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिया (Vi) भारतात आपली स्थिती आणि जास्त मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. या नेटवर्क मध्ये Prepaid Recharge Plans आहे. लाखो-कोट्यवधी युजर्स आहेत. Vodafone-Idea ने १०० रुपया पेक्षा अनेक Talktime Plans सोबत Data आणि Combo/validity चे प्लान्स ऑफर केले आहेत. जाणून घ्या डिटेल्स. छोट्या शहरात आणि गावात फीचर फोनचा जास्त वापर केला जातो. ४ जी नेटवर्क सपोर्टचा फोन अफॉर्ड करीत नाही. १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत प्रीपेड रिचार्ज प्लान्स आवश्यक आहे. वोडाफोन आयडियाचे १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत प्रीपेड रिचार्ज प्लानची माहिती देत आहोत. वाचाः Unlimited आणि Combo Plans सर्वात पहिले वोडाफोन आयडियाचे १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनलिमिटेड प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये १९ रुपयांचा एक अनलिमिटेड प्लान आहे. ज्यात युजर्सला २ दिवसांसाठी अनलिमिटेड टॉकटाइम सोबत २०० एमबी डेटा मिळतो. तर १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या टॉकटाइम प्लानमध्ये १० रुपयांच्या रिचार्जवर युजर्संना ७.४७ रुपये मिळते. तर २० रुपयांच्या रिचार्जवर १४.९५ रुपये मिळते. ३० रुपयांच्या रिचार्जवर युजर्संना २२.४२ रुपये मिळते. याचा वापर व्हाइस कॉलिंग मध्ये करू शकता. वाचाः SMS प्लान्स व्हीआयचा एक प्लान ४६ रुपयांचा आहे. ज्यात युजर्सला २८ दिवसांसाठी प्रत्येक रात्री सेम नेटवर्कवर १० मिनिट कॉल व्हाइस कॉलिंगची सुविधा मिळते. वोडाफोन आयडियाचे ३ एसएमएस प्लान आहेत. जे १२ रुपये, २६ रुपये, ३६ रुपये आहे. व्हीआयचा एक आयएसडी प्लान आहे. जो २७ रुपयांचा आहे. वाचाः Vi Combo आणि Validity Plans वोडाफोन आयडियाचा १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत कॉम्बो किंवा वैधतेचा प्रीपेड रिचार्ज प्लान्स आहे. यात ९५ रुपयांचा प्लान सेविंग प्लान आहे. ज्यात ५६ दिवसांपर्यंत वैधता सोबत २०० एमबी डेटा आणि ७४ रुपयांचा टॉकटाइम मिळतो. यानंतर ४९ रुपयांचा प्लान आहे. ज्यात २८ दिवसांची वैधता सोबत ३०० एमबी डेटा आणि ३८ रुपयांचा टॉकटाइम मिळतो. वाचाः व्हीआयचा ७९ रुपयांचा प्लानमध्ये युजर्सला २८ दिवसांची वैधता मिळते. सोबत ४०० एमबी डेटा आणि ६४ रुपयांचा टॉकटाइम मिळतो. ६३ रुपयांचा प्लान मध्ये २८ दिवासांची वैधता सोबत १०० एमबी डेटा आणि ५२ रुपयांचा टॉकटाइम मिळतो. ५९ रुपयांच्या प्लानमध्ये ३० लोकल, नॅशनल आणि रोमिंग मिनिट्स सोबत २८ दिवसांची वैधता मिळते. ३० रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये १४ दिवसांची वैधता आणि १०० एमबी डेटा मिळते. वाचाः वोडाफोन आयडियाच्या १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत डेटा प्लानमध्ये १६ रुपयांच्या प्लानमध्ये १ दिवसाची वैधता व १ जीबी डेटा मिळतो. ४८ रुपयांच्या रिजार्जवर २८ दिवसांची वैधता आणि ३ जीबी डेटा मिळतो. वोडाफोन आयडियाच्या ९८ रुपयांच्या डेटा प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता आणि १२ जीबी डेटा मिळतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vrdetu