Full Width(True/False)

गुड न्यूज! Whatsapp मध्ये आता दिसणार Instagram Reels व्हिडिओ

नवी दिल्लीः जगभरातील Whatsapp Usersसाठी एक गुड न्यूज आहे. आगामी काही दिवसात व्हॉट्सअॅपवर एक खास टॅब दिसणार आहे. ज्यावर चे शॉर्ट व्हिडिओ दिसणार आहेत. एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. फेसबुकने व्हॉट्सअॅप मध्ये एक डेडिकेटेड टॅबची टेस्टिंग सुरू केली आहे. आगामी काही दिवसात याला डेव्हलप केले जाऊ शकते. या वर्षी लोकांना व्हॉट्सअॅपमध्ये हे खास फीचर मिळू शकणार आहे. वाचाः इंटिग्रेशनवर जोर व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम फेसबुकची मालकी असलेली कंपनीने नुकतीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये इंटिग्रेशन प्रोसेसवर जोर दिला आहे. कोणत्याही मोठ्या कंपनीच्या एक प्लॅटफॉर्मवर एक दुसऱ्याच्या चांगले फीचर्स दिसल्यानंतर लोकांना पॉप्यूलिरिटी वाढवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. व्हॉट्सअॅपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनेक फीचर्स जोडले आहेत. फेसबुकचा हा प्रयत्न राहिला आहे की, व्हॉट्सअॅपमध्ये एक खास टॅब असायला हवे. ज्यावर युजर्संना इंस्टाग्राम रिल्स पाहता येऊ शकतील. यात रिल्स बनवण्याची सुविधा दिली जाऊ शकते. आगामी काही दिवसांत याची सविस्तर माहिती मिळू शकेल. वाचाः खूप काही नवीन येणार आहे WABetaInfo च्या रिपोर्ट नुसार, फेसबुक या प्रयत्नात आहे की Instagram आणि WhatsApp चे फीचर्सचे इंटिग्रेशन असायला हवे. युजर्संना व्हॉट्सअॅपमध्ये इंस्टाग्राममध्ये हे खास फीचर्स मिळणार आहे. सध्या ही प्रक्रिया टेस्टिंग मध्ये आहे. यासंबंधी सध्या काही ठोस सांगता येत नाही. आगामी काही दिवसांनंतर याच्या फीचर्सची माहिती मिळू शकते. ज्यात मल्टी डिव्हाईस सपोर्ट, कम्प्यूटर आणि लॅपटॉप वर व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंग सुविधा प्रमुख आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30zxAm2