नवी दिल्लीः आज तुम्हाला कोणत्याही प्रश्नाची उत्तरं हवी असल्यास आपण गुगलकडे जातो. हा एक असा प्लॅटफॉर्म आहे. ज्याचा वापर प्रत्येक स्मार्टफोन युजर, डेस्कटॉप युजर आणि लॅपटॉप युजर करतो. सध्या गुगलच्या विना काहीही अशक्य नाही. आपण सर्फिंग पासून शॉपिंग पर्यंत गुगलवर सर्च करीत असतो. परंतु, गुगलवर काहीही सर्च करणे कधी तरी आपल्याला अडचणीत आणू शकते. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः कस्टमर केयरला कधीच सर्च करू नका गुगलवर चुकूनही कोणत्याही बँकेच्या कस्टमर केयर नंबरला सर्च करू नका. असे केले तर तुम्ही अडचणीत येऊ शकतात. तुम्ही फ्रॉडचे शिकार बनू शकता. सध्या गुगलवर फेक कस्टमर केयर नंबर आणि बँक वेबसाइट टाकून लोकांची फसवणूक केली जात आहे. गुगलवर याला कधीच सर्च करू नका. वाचाः कूपन कोडच्या भानगडीत पडू नका आज अनेक वेबसाइट्सवर कूपन कोडद्वारे डिस्काउंट दिला जात आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी कूपन कोडला गुगलवर सर्च केल्यास किती धोकादायक बनू शकते, याची माहिती देत आहोत. तुम्ही हँकिंगचे लक्ष्य बनू शकता. तुमची आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. वाचाः आपला Email ID ला गुगलवर सर्च करू नका अनेकदा आपण गुगलवर आपला ईमेल आयडी सर्च करतो. परंतु, असे करणे नुकसानकारक ठरू शकते. तुमचे अकाउंट लीक होऊ शकते. तसेच तुमचा पासवर्ड हॅक होऊ शकतो. तसेच तुम्ही कोणत्याही स्कॅम मध्ये फसू शकतात. वाचाः औषधांसंबंधी सर्च करू नका आजारी पडल्यास स्वतः डॉक्टर बनू नका. तसेच गुगलवर आपला उपचार करण्यासाठी औषधे शोधत बसू नका. कारण, गुगलवर अधिकृत माहिती मिळणार नाही. तुमच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी आणखी तबियत बिघडू शकते. वाचाः चुकूनही सर्च करू नका बॉम्ब कसे बनवण्याची पद्धत अनेकदा आपण चुकून गुगलवर माहिती जाणून घेण्यासाठी काहीही सर्च करीत असतो. तुम्हाला जर काही गोष्टीची कल्पना नसेल तर जेलची शिक्षा होऊ शकते. गुगलवर बॉम्ब कसे बनवतात हे जाणून घेण्यासाठी तुम्ही काही सर्च केले तर तुम्हाला थेट जेलची शिक्षा होऊ शकते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31M0tw1