Full Width(True/False)

Covid lockdown: ऑनलाईन काय मागविता येईल आणि काय नाही ? पाहा संपूर्ण यादी

नवी दिल्लीः कोव्हीडचा प्रसार कमी व्हावा याकरिता अनेक महाराष्ट्र, दिल्ली, चंडीगढ, भोपाळ सारख्या शहरांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन, कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आल्याने नागरिकांच्या बाहेर जाण्यावर निर्बंध आले आहे. बाजार, दुकाने देखील यामुळे पूर्णपणे बंद आहे. केवळ आवश्यक वस्तूंची विक्रीच यात सुरु आहे व नियम ऑनलाईन विक्रीसाठी देखील लागू आहेत. अशात जर तुम्हाला काही बाहेरून केवळ आवशक्य वस्तू ऑर्डर करता येईल. वाचाः अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन पोर्टल्सवरून तुम्हाला आवश्यक वस्तू मागविता येतील. केवळ आवश्यक वस्तूंचीची सेवा देण्यात येईल असे दोन्ही ऑनलाईन पोर्टल्सच्या वेबसाइटवर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे . सरकारतर्फे जारी करण्यात नियमानुसार आम्ही केवळ आवश्यक त्या वस्तूंचे ऑर्डर घेत असून ऑर्डर ग्राहकांपर्यंत पोहोचायला नेहमीपेक्षा अधिक वेळ लागू शकतो असे देखील अमेझॉन वेबसाईटवर नमुद करण्यात आले आहे. वाचाः अमेझॉनवरून ऑनलाईन काय ऑर्डर करता येईल ?* हँडवॉश, सॅनेटायझर्स, डिसइन्फेक्टंटस * मास्क्स * हेअल्थकेअर डिव्हाईसेस * घरगुती क्लीनर * किराणा सामान * बाळांकरिता आवश्यक सामान * त्वचेची काळजी * आरोग्यासाठी आवश्यक गोष्टी * पाळीव प्राणी जीवनावश्यक वस्तू, अन्न * बाळ आणि पाळीव प्राण्याकरिता आवश्यक सामान वाचाः अमेझॉनवरून आता काय ऑर्डर करता येणार नाही * मोबाइल , कम्युटर्स * टीव्ही अप्लायन्सेस * स्त्री, पुरुषांची फॅशन संबंधी ऑर्डर्स * क्रीडा व सामान बॅग * पुस्तक * चित्रपट, व्हिडीओ गेम्स * इको आणि ऍलेक्सा डिव्हाईस * होम फर्निशिंग * सौंदर्य प्रसाधने वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sAViKt