नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी ने कायमस्वरूपी आपला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण कोरियाची कंपनीने म्हटले की, मोबाइल सेगमेंट मध्ये लागोपाठ होत असलेल्या नुकसानामुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागत आहे. आम्ही आता अन्य गोष्टीवर फोकस करणार आहोत. ज्यात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या लिस्टमध्ये इलेक्ट्रिक व्हिकल कॉम्पोनेंट्स, कनेक्टेड डिवाइस, स्मार्ट होम प्रोडक्ट्स, रोबोटिक्स, आर्टफिशियल इंटेलिजेंस आणि बिजनेस टू बिजनेस सॉल्यूशनचा समावेश आहे. कंपनीने हा निर्णय अशावेळी घेतला ज्यावेळी कंपनीने आधीच CES 2021 मध्ये आपला रोलेबल फोनची झलक दाखवली आहे. वाचाः LG चे स्मार्टफोन्स आधीच मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. यात विंग, वेलवेट, Q सीरीज, W सीरीज आणि K सीरीजचा समावेश आहे. या सर्व मॉडल्सची विक्री थांबवण्यात येणार नाही. एलजीने म्हटले की, आपल्या ग्राहकांना सॉफ्टवेयर अपडेट देणे सुरू ठेवणार आहे. याचाच अर्थ भारतीय वेलवेट ग्राहकांना जोपर्यंत सॉफ्टवेयर अपडेट मिळणार नाही. जोपर्यंत युरोपियन ग्राहकांना हे अपडेट मिळत नाही. कंपनी सप्लायर्स आणि बिझनेस पार्टनर्स सोबत काम करणार आहे. जोपर्यंत मोबाइल डिव्हीजनला पूर्णपणे बंद केले जाऊ शकत नाही. वाचाः LG ने म्हटले की, मोबाइल्स बिझनेसला ३१ जुलै पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येईल. परंतु, सध्या जे फोन शिल्लक राहिले आहेत. त्याची विक्री सुरू ठेवण्यात येईल. हे कसे काम करणार यासंबंधी कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. परंतु, युजर्संकडे या कंपनीचा फोन आहे. त्यांना चिंता करण्याची गरज नाही. कारण, कंपनी काही वेळ आपल्या फोनला सपोर्ट करणार आहे. वाचाः LG च्या या निर्णयानंतर ही बातमी समोर आली आहे की, कंपनीने काही वर्कर्सला कामावरून कमी केले आहे. या कर्मचाऱ्यांना लोकल स्तरांवर काढण्यात आले आहे. रिपोर्ट पाहिल्यास एलजी या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या कोणत्याही डिपार्ट्समेंट मध्ये शिफ्ट करू शकते. गेल्या ६ वर्षापासून कंपनीला स्मार्टफोनमध्ये नुकसान होत होते. कंपनीचे सीईओ यांनी याआधीच बंद करण्याचे संकेत दिले होते. सॅमसंग आणि चीनी कंपन्यांच्या स्पर्धेत एलजी खूपच मागे पडली होती. एलजी ब्रँड फक्त नावापुरता राहिला होता. अखेर कंपनीने स्मार्टफोन बिझनेस बंद करण्याचा निर्णय घेतला. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sSDrzp