नवी दिल्लीः मोटोरोला लवकरच भारतात दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच करू शकते. एका टिप्स्टरकडून याचा खुलासा करण्यात आला आहे. मोटोरोला भारतात आपली मोटो जी सीरीजमध्ये दोन नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. वाचाः (@stufflistings) च्या लेटेस्ट ट्वीट नुसार, दिग्गज मोटोरोला लवकरच दोन नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हे स्मार्टफोन कंपनीची जी सीरीज अंतर्गत लाँच करण्यात येणार आहे. जी सीरीज मध्ये कंपनी मिड रेंज स्मार्टफोन्स लाँच करणारा आहे. भारतीय मार्केटमध्ये हे हँडसेट्स खूप लोकप्रिय आहेत. ट्विट मध्ये म्हटले की, भारतात आतापर्यंत लाँच करण्यात आलेल्या मिड सेगमेंट स्मार्टफोन्स मध्ये सर्वात बेस्ट फीचर्स असणार आहेत. वाचाः सध्या हे स्पष्ट नाही की, या मोटो स्मार्टफोनमध्ये कोणते बेस्ट फीचर्स दिले जाणार आहे. याशिवाय, मोटोरोलाचा मिड रेंज मध्ये शाओमी आणि रियलमी सारख्या चीनी कंपन्यांना जोरदार टक्कर पाहायला मिळू शकते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोटो या सेगमेंट मध्ये काही नवीन लाँच करणार आहे. अजून यासंबंधी काहीही अधिकृत माहिती समोर आली नाही. वाचाः टिप्स्टरच्या माहितीनुसार, भारतात मोटो जी सीरीज मध्ये कोणते मॉडल्स लाँच केले जाणार आहे. परंतु, असे मानले जात आहे की, कंपनी यूरोप मध्ये लाँच करण्यात आलेल्या मोटो जी सीरीजचे दोन नवीन फोन्स भारतात लाँच करू शकते. यात Moto G60 आणि Moto G100 सारखे स्मार्टफोन्सचा समावेश आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QaXH11