Full Width(True/False)

एलन मस्कची Starlink ब्रॉडबँडला झटका, भारतातील प्री बुकिंग बंद होऊ शकते, हे आहे कारण

नवी दिल्लीः यांची ब्रॉडबँड कंपनी Starlink ने फेब्रुवारी च्या अखेरमध्ये भारतात याची प्री बुकिंगसाठी आपली सेवा सुरू केली होती. आता कंपनी भारतातील रेग्युलेटरी बॉडीचा सामना करीत आहे. भारतातील रेग्युलेटरी बॉडीजच्या म्हणण्यानुसार, कंपनीने दिशा निर्देशांचे पालन केले नाही. यावरून Starlink ब्रॉडबँडची प्री बुकिंग तोपर्यंत बंद केली जाऊ शकते. जोपर्यंत अधिकाऱ्यांकडून ग्रीन सिग्नल मिळत नाही. Starlink ला भारतात वर्ष २०२२ मध्ये लाँच केले जाणार आहे. वाचाः ब्रॉडबँड इंडिया फोरम (BIF) ने कथित रुपाने टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन (ISRO) ने म्हटले की, ते एलॉन मस्कच्या कंपनी SpaceX टेक्नॉलजीज ला भारतात आपली Starlink सॅटेलाइट इंटरनेट सर्विसच्या बीटा वर्जनला विकण्यासाठी थांबवावे. अमेझॉन, फेसबुक, ह्युजेस, गुगल आणि मायक्रोसॉप्टचे प्रतिनिधित्वचे अध्यक्ष टीव्ही रामचंद्रन यांनी म्हटले की, SpaceX कडे भारतात या पद्धतीची सर्विस आणण्याची परवानगी नाही. तसेच त्यांनी म्हटले की, सध्याची निती आणि नियामक परिणामचे फेयर कॉम्पिटिशन आणि पालन करण्यासाठी निर्देश दिले होते. वाचाः हे आहे कारण रिपोर्टमध्ये म्हटले की, Starlink कडे भारतात आपले ग्राउंड किंवा अर्थ स्टेशन नाही. तसेच याला दुरसंचार विभागाकडून देसात बिटा सर्विस देण्यासाठी सॅटेलाइन फ्रिक्वेंसी ऑथरायजेशन सुद्धा नाही. पुढे म्हटले की, Starlink सध्याच्या दिशा निर्देशांच्या अनुरूप नाही. यात कम्यूनिकेशन सर्विसेज टेस्टिंग फेज दरम्यान सर्विसला कमर्शल लाँच केले जाऊ शकत नाही. कधी सुरू होणार वाचाः Starlink ला भारतात प्री ऑर्डर साठी उपलब्ध करण्यात आले आहे. यासाठी ९९ डॉलर म्हणजेच ७ हजार २०० रुपये द्यावे लागतील. जे पूर्णपणे रिफंडेबल आहे. कंपनीने म्हटले की, ही सर्विस म्हणजे जो आधी येईल त्यांना मिळेल. वर्ष २०२२ मध्ये सॅटेलाइट द्वारे भारतीय युजर्संना इंटरनेट कनेक्टिविटी उपलब्ध करण्याची शक्यता आहे. आता बिटा टेस्टिंग मध्ये आहे. स्टारलिंकचे ब्रॉडबँड कनेक्शनसाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून प्री बुकिंग केली जाऊ शकते. याआधी अमेरिका, यूके आणि कॅनडा मध्ये उपलब्ध आहे. Starlink वर 1Gbps डाउनलोडिंग आणि अपलोडिंग स्पीड देण्यासाठी काम करीत आहे. आता पर्यंत 150Mbps स्पीड देत होते. जो टेस्टिंग दरम्यान, 300Mbps होती. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dx7lCW