नवी दिल्लीः जर तुमच्या घरातील सिलिंडर संपले असेल तर गॅस एजन्सीला कॉल करणे तुम्हाला अवघड काम वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअॅवरून एका झटक्यात कसा सिलिंडर बुकिंग करायचा याची माहिती देत आहोत. व्हॉट्सअॅपवरून बुकिंग करण्यासाठी तुम्हाला कोणत्या नंबर वर मेसेज करावा लागेल आणि बुकिंगची पद्धत काय आहे याची ही माहिती. वाचाः गॅस एजन्सी ग्राहकांना सुविधा देण्यासाठी आता व्हॉट्सअॅप द्वारे गॅस बुकिंग () ची सुविधा देत आहे. जाणून घ्या तुम्हाला कोणत्या नंबरवर Bharat Gas Booking साठी मेसेज करावा लागणार आहे. तसेच स्टेप बाय स्टेपची संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या. वाचाः Bharat Gas Booking Whatsapp Number: १. गॅस बुकिंग करण्याआधी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाइल मध्ये 1800224344 नंबर सेव करावा लागणार आहे. २. यानंतर तुम्हाला आपल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप ओपन करावा लागेल. सेव केलेल्या नंबर सोबत चॅट ओपन करा. ३. चॅट बॉक्स उघडल्यानंतर Hi लिहून पाठवा ४. Hi लिहून पाठवल्यानंतर तुमच्या समोर मेसेज येईल. आपण आपल्या सुविधेनुसार भाषेची निवड करावी. प्रत्येक भाषेचा एक नंबर लिहिलेला आहे. उदाहरणासाठी इंग्रजी भाषेत माहिती हवी असेल तर १ नंबर लिहून पाठवायचा आहे. ५. जसे आपण नंबर लिहून सेंड कराल. तुम्हाला पुन्हा एकदा एक मेसेज येईल. यात अनेक ऑप्शन दिसतील. ६. जर तुम्ही गॅस सिलिंडर बुकिंग करण्यासाठी १ पाठवा. याशिवाय, अनेक सुविधा आहेत. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचे आहे की, गॅस एजन्सीमद्ये देण्यात आलेल्या रजिस्टर नंबरवरूनच गॅस सिलिंडर बुकिंग करावी लागणार आहे. २ नंबर पेजवर तुम्हाला Pay For Booked Cylinder चा पर्याय मिळेल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uNwy31