नवी दिल्लीः आपला स्मार्टफोन, आपला ई-मेल आणि सोशल मीडियासोबत इंटरनेट बँकिंगसाठी पासवर्डचा वापर तुम्ही जर करीत असाल. परंतु, जर तुम्हाला जर विचारले की, जगातील सर्वात धोकादायक पासवर्ड कोण-कोणते आहेत. तर तुम्हाला याचे उत्तर सांगणे जरा कठीण होईल. धोकादायक पासवर्डचा अर्थ असा आहे की, या पासवर्डचा सर्वात जास्त वापर केला जातो. एका सिक्योरिटी फर्मने १० धोकादायक पासवर्डची लिस्ट जारी केली आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः ब्रिटनच्या नॅशनल सायबर सिक्योरिटी सेंटरने गेल्या १२ महिन्यात सर्वात जास्त वापर केलेल्या पासवर्डची लिस्ट जारी केली आहे. सेंटरने आपल्या रिपोर्ट मध्ये म्हटले की, लोक जनरल पसावर्डचा वापर करीत आहेत. कारण, त्यांना लक्षात राहावे यासाठीय. परंतु, सिक्योरिटी म्हणून हे बरोबर नाही. हे असे पासवर्ड आहेत. जे जगात सर्वात जास्त वापरले जातात. परंतु, याचा वापर करणे टाळावे. कारण, हे पासवर्ड लगेच हॅक केले जाऊ शकतात. वाचाः सायबर सुरक्षावरून ब्रिटनचे राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्राच्या टेक्नोलॉजी संचालक डॉ. इयान लेवी यांनी म्हटले की, आम्ही समजू शकतो की, सायबर सुरक्षा खूप साऱ्या लोकांसाठी कठीण काम आहे. परंतु, एनसीएससी ने आपला सुरक्षित पासवर्ड बनवण्याचा सल्ला दिला आहे. एकही पासवर्ड अनेकदा किंवा पुन्हा वापर करणे धोकादायक आहे. यातून तुम्ही वाचू शकतात. जर तुम्ही कोणाला अंदाज येईल असा पासवर्ड ठेवला नाही तर. जाणून घ्या सर्व पासवर्ड. वाचा : सर्वात जास्त वापरले जाणारे जगातील १० पासवर्ड १. 123456 २. 123456789 ३. qwerty ४. password ५. 111111 ६. 12345678 ७. abc123 ८. 1234567 ९. passwordi १०. 12345 वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SYL6PP