नवी दिल्ली : स्मार्टफोन निर्माता कंपनी ने काही दिवसांपूर्वी आपल्या पहिल्या टॅबलेट आणि कॉम्प्युटरची झलक दाखवली होता. आता कंपनीने या दोन्ही डिव्हाइसच्या लाँचिंगबाबत माहिती दिली आहे. वाचाः चे सीईओ यांनी १५ जूनला ग्लोबल लाँच इंव्हेंटमध्ये नवीन कॅटेगरीत या प्रोडक्ट्सला लाँच करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी ट्विट करत माहिती दिली की, आम्ही खास नवीन प्रोडक्ट कॅटेगरीवर काम करत होतो व याबाबत माहिती देत होतो. लाँच दरम्यान नवीन सरप्राइजसाठी तयार राहा. मला माहितीये तुम्ही नक्कीय अनुमान बांधले असतील. कंपनी रियलमी टॅबलेट आणि लॅपटॉपच्या लाँचिंगसोबतच नवीन उत्पादन कॅटेगरीमध्ये एंट्री करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रियलमीने ऑनलाइन पोल देखील केला होता व यात यूजर्सला त्यांच्या लॅपटॉप पसंतीबाबत विचारले होते. वाचाः रियलमी इंडियाने यामध्ये लॅपटॉपसंदर्भात काही प्रश्न विचारले होते. इतर प्रश्नांसोबतच कंपनी किंमतीबाबत देखील प्रश्न विचारला होता. या प्रश्नामध्ये ३० हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या किंमतीचा उल्लेख होता. यामुळे, रियलमी आपला पहिला लॅपटॉप ५० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे. जर कंपनीने या किंमतीत लॅपटॉप लाँच केल्यास रेडमीच्या ५० हजारांपेक्षा कमी किंमतीच्या लॅपटॉपला जोरदार टक्कर मिळेल. ने गेल्यावर्षी लॅपटॉप भारतात लाँच केला होता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ggFucG