Full Width(True/False)

OnePlus आणि Oppo चे होणार विलीनीकरण, ग्राहकांवर असा होणार परिणाम

नवी दिल्ली : लोकप्रिय ब्रँड आणि चे विलीनीकरण होणार आहे. या दोन्ही चीनच्या कंपन्या असून, अंतर्गत येतात. मात्र, बाजारात स्वतंत्रपणे काम करतात. पाच महिन्यांपूर्वी दोन्ही कंपन्यांनी आपल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीमचे विलीनीकरण केले होते. आत पूर्णपणे या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण झाले आहे. वाचाः विलीनीकरणानंतर देखील OnePlus स्वतंत्रपणे काम करत राहणार आहे व ब्रँडचे नाव देखील कायम असेल. परंतु, दोन्ही कंपन्या एकमेकांसोबत साधनं आणि टीम्स शेअर करतील. आधी देखील या कंपन्या एकत्रच काम करत असे, मात्र आता याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. जर तुम्ही वनप्लसचा स्मार्टफोन अथवा इतर डिव्हाइस खरेदी केल्यास, बॉक्समागे Oppo लिहिले असते. आता कंपनीने निवेदनात म्हटले आहे. विलीनीकरणाचा अर्थ यूजर्ससाठी चांगले प्रोडक्ट्स बनवण्यासाठी दोन्ही कंपन्या एकमेकांसोबत साधनं शेअर करतील. कंपनीने म्हटले आहे की, विलीनीकरणामुळे अधिक कार्यक्षमतेसोबत काम होईल. उदाहरणार्थ, जास्त फास्ट आणि स्टेबल सॉफ्टवेअयर अपडेट्स मिळतील. वाचाः चीनमध्ये OnePlus ९सीरिजच्या लाँचिंगसोबतच कंपनीने ओएस Hyderogen OS न देता Oppo स्मार्टफोनमध्ये देण्यात येणारी ऑपरेटिंग सिस्टम दिली आहे. हे केवळ चीनमध्ये करण्यात आले असून, भारतात सीरिजला सोबतच सादर करण्यात आले आहे. भारतात Oxygen OS ला लोकांची पसंती आहे. मात्र, विलीनीकरणानंतर OnePlus स्मार्टफोन्समध्ये Oppo चे Color OS दिल्यास कदाचित यूजर्सला न आवडण्याची शक्यता आहे. OnePlus आणि Oppo च्या विलीनीकरणानंतर OnePlus च्या सीईओने आपल्या ब्लॉगमध्ये हे मर्जर वनप्लससोबतच यूजर्ससाठी देखील उत्तम सिद्ध होईल असे म्हटले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cNofxP