Full Width(True/False)

खरेदी करा Realme चे दमदार स्मार्टफोन आणि मिळवा ६ हजाराचा डिस्काउंट

नवी दिल्ली. चीनची सुप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता रियलमीतर्फे, रियलमी स्मार्टफोनवर ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर आणि सुपर डिल्स देण्यात येत आहेत. यात रिअलमी डॉट कॉमवर ग्राहकांना realme C11, realme C12, (3GB|4GB) realme C15 (3GB|4GB), realme C15s, realme C20, realme C25s, realme C25, Realme 7 Pro, realme 8 5G, Realme 8, realme 8 pro, narzo 20, narzo 30A (3GB), narzo 30 Pro, realme X3 SZ, realme X50 Pro, realme X7, realme X7 Pro 5G, realme X7 Max 5G या फोन्सवर जबरदस्त ऑफर्स मिळत आहे. वाचा : या दरम्यान ग्राहकांना realme 8 वर १००० रुपयांची सूट , realme X7 5G वर २००० रुपयांची सूट, realme X7 Pro 5G वर ३००० रुपयांची सूट मिळत आहेत. तसेच, realme 8 5G, realme 8 Pro, realme X7 Max 5G, realme narzo 30 Pro 5G, realme narzo 30A, realme C20, realme C25 आणि realme C25s वर देखील आकर्षक सूट मिळत आहेत. रिअलमी वर १००० रुपयांची सूट मिळविता येईल.तर, रिअलमी नर्झो ३० प्रो वर २ हजार रुपये , रिअलमी नार्झो ३० ए वर ७५० रुपये रिअलमी एक्स ७ प्रो ५ जी वर ३,००० रुपये, रिअलमी एक्स ७ ५ जीवर २ हजार रुपये, रिअलमी एक्स ३ सुपरझूमवर ६,००० रुपये, रिअलमी सवलत ७ प्रो वर ४,००० रुपये, रिअलमी सी १५ वर १००० रुपये आणि रिअलमी सी १५ वर १००० रुपयांची सूट फ्लिपकार्ट व रिअलमी डॉट कॉमवर उपलब्ध आहे. याशिवाय या स्मार्टफोनवर मोबाईल बोनन्झा सेल दरम्यान उत्कृष्ट बँक ऑफरचा लाभ ग्राहक घेऊ शकतात. यात एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर सवलत उपलब्ध आहे. क्रेडिट कार्डवर ५०० रुपयांपर्यंत १० टक्के त्वरित सवलत, डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड ईएमआयवर १००० रुपयांपर्यंत १० टक्के त्वरित सूट मिळू शकते. बँकेतर्फे realme 8 pro, realme C11, realme C12 (3GB|4GB), realme C15 (3GB|4GB), realme C15s (3GB|4GB), realme C20, realme C25s, realme C25, narzo 20, narzo 30 Pro, realme X3 SZ, realme X50 Pro, realme X7,realme X7 Pro 5G च्या खरेदीवर सुद्धा ऑफर्स देण्यात येत आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xF5X9N