Full Width(True/False)

Realme चा आणखी एक नवा स्मार्टफोन भारतात येतोय, किंमत १० हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या

नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी मिड रेंज स्मार्टफोन सोबत भारतीय मार्केटमध्ये कमी किंमतीतील बजेट स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. Realme स्वस्त स्मार्टफोनसाठी एक नवीन सीरीज लाँच करण्याची तयारी करीत आहे. वाचाः या सीरीजला म्हटले जाऊ शकते. टिपस्टर मुकुल शर्माच्या माहितीनुसार, Realme इंडियाच्या वेबसाइटवर Realme G1 एक असाच फोन पाहिला गेला आहे. जो लकवरच येण्याची शक्यता आहे. अजून या फोनच्या फीचर्स संबंधित कोणतीही माहिती समोर आली नाही. Realme G1 एक मिड-रेंज फोन असू शकतो. जो आता चीनमध्ये उपलब्ध आहे. वाचाः टिप्स्टरच्या माहितीनुसार, रियलमी इंडियाच्या साइटवर Realme G Series च्या या फोनची रियलमी 3आय सोबत लिस्टिंग पाहिली गेली आहे. यानंतर चर्चा सुरू झाली आहे. लवकरच याला भारतात लाँच करण्यात येईल. रियलमी आपल्या अपकमिंग बजेट स्मार्टफोन Realme G1 ला १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच करू शकते. वाचाः Realme या फोनचे नाव G1 बदलून आणखी काही दुसरे ठेऊ शकते. आगामी काही दिवसात Realme X9 Series, Realme GT 2, Realme XT 3 सारखे मिड रेंज आणि प्रीमियम सेगमेंटचे स्मार्टफोन भारतात लाँच करू शकते. टिप्स्टरने स्क्रीनशॉट मध्ये केवळ डिव्हाइसचे नाव आणि किंमत शेअर केली आहे. त्यामुळे अपकमिंग स्मार्टफोन संबंधी कोणतीही माहिती समोर आली नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3j5IbQu