Full Width(True/False)

WhatsApp कॉलला रेकॉर्ड कसे कराल? जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : अनेकजण फोनवरचे बोलणे वेगवेगळ्या कारणांसाठी रेकॉर्ड करत असतात. स्मार्टफोनमध्ये सामान्य वॉयस कॉलला रेकॉर्ड करणे खूपच सोपे आहे. काही स्मार्टफोनमध्ये कॉलिंगच्या येथेच हे फीचर उपलब्ध असते. तर काही फोनमध्ये यासाठी अ‍ॅपचा वापर करावा लागतो. मात्र, कॉलला रेकॉर्ड करणे थोडे अवघड आहे. एका सोप्या ट्रिकद्वारे तुम्ही कॉलला रेकॉर्ड करू शकता. ही पद्धत काय आहे जाणून घेऊया. वाचाः WhatsApp कॉलला कसे रेकॉर्ड कराल ?
  • यासाठी सर्वात प्रथम तुमच्या फोनमध्ये वर जाऊन हे अ‍ॅप इंस्टॉल करा. यात व्हॉट्सअ‍ॅप लॉग इन करा.
  • यानंतर या अ‍ॅपला डाउनलोड करा व आवश्यक ती परमिशन द्या.
  • यानंतर WhatsApp वर स्विच करा आणि Next Bar मध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीशी बोलायचे आहे त्याला कॉल करा.
  • जर तुम्हाला अ‍ॅप मध्ये काही समस्या जाणवल्यास रेकॉर्डर सेटिंगमध्ये जाऊन वॉयस कॉलसाठी Force VoIP कॉलला बदलावे लागेल.
  • यानंतर पुन्हा कॉल करा आणि WhatsApp करण्याचा प्रयत्न करा.
  • यानंतर तुमचे WhatsApp कॉल आपोआप रेकॉर्ड होतील.
वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gVA9Xl