Full Width(True/False)

World Music Day : सुमधुर गाण्यांचे कलेक्शन असलेले टॉप -५ भारतीय संगीत Apps

गाणी ऐकायला कुणाला आवडत नाही. संगीत आपल्याला मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते. मन कीतीही विचलित असले तरी एखादे मधुर गाणे ऐकले तर मन अगदी प्रसन्न होते. पूर्वी गाणी ऐकण्यासाठी ते डाउनलोड करावे लागायचे. परंतु, आजच्या या डिजिटल युगात, नवीन गाणी डाउनलोड केल्याशिवाय ऐकली जाऊ शकतात. आज जागतिक संगीत दिन संपूर्ण जगात साजरा केला जात आहे. भारत देशाविषयी बोलायचे झाले तर, भारताला संगीताचा प्राचीन आणि समृद्ध इतिहास आहे. जगाखेरीज तुम्हाला भारतातील प्रत्येक चित्रपटात बरीच गाण्यांचा आस्वादघ्यायचा असेल तर ते तुम्हाला ऑनलाईन ऐकता येतील. भारतात दररोज शेकडो नवीन गाणी तयार केली जातात. आज जागतिक संगीत दिनानिमित्त जाणून घेऊया या भारतातील टॉप -५ म्युझिक अॅप्सबद्दल जेथे तुम्ही अविरत गाणी ऐकू शकता.

JioSaavn
JioSaavn

JioSaavn

JioSaavn या Appमध्ये अनलिमिटेड गाणी विनामूल्य उपलब्ध आहे. आपल्याला जगातील सर्वात लोकप्रिय गायक, ते कोणत्याही आवडत्या कलाकारापासून गाण्यांचा संग्रह मिळेल. जिओसाव्हनवर सुमारे ५० दशलक्ष गाण्यांचा संग्रह आहे. यात बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक गाण्यांचा संग्रह आहे. या संगीत अॅपमध्ये, आपण भाषा आणि वर्षानुसार गाणी निवडण्यास तुम्ही सक्षम असाल. JioSaavn या अँपमध्ये तुम्हाला बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही गाण्यांचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.

Gaana App
Gaana App

गाना एक लोकप्रिय ऑनलाइन स्ट्रीमिंग म्युझिक App आहे, जिथे आपण बॉलिवूडमधील संगीत रेडिओ संगीत ऐकू शकता. गाना अ‍ॅपवर आपल्याला ३० दशलक्षाहून अधिक प्रसिद्ध बॉलिवूड आणि हॉलिवूड गाण्यांचा संग्रह मिळेल . यासह, नॉन-स्टॉप रेडिओ आणि २ रेडिओ मिर्ची स्थानके उपलब्ध असतील. एकादी गाणे जर, पुन्हा- पुन्हा ऐकण्याची इच्छा असेल तर यात प्लेलिस्ट सेव्ह करण्याचा एक पर्याय असून गाना App हे संगीत प्रेमींसाठी एक चांगला पर्याय आहे.

spotify
spotify

स्पोटिफाय App

स्पॉटिफाय हे नव्या जेनरेशनचे एक आवडते संगीत अँप आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. स्पॉटिफाय हे एक संगीत आणि पॉडकास्ट मोबाइल App आहे. जे, देय मोडमध्ये तर उपलब्ध आहेच. शिवाय हे अँप विनामूल्य मोडमध्ये उपलब्ध असल्याने तुम्ही याचा मोफत लाभ देखील घेऊ शकता. मोबाईल व टॅब्लेटवर यात प्रवेश करता येतो. तसेच, अ‍ॅपमधील कोणतीही गाणी इंटरनेटच्या मदतीशिवाय ऑफलाइन डाउनलोड केली जाऊ शकते.

wync music
wync music

Wync Music

Wynk Music हे App दोन्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन मोडमध्ये वापरता येते. म्हणजे जर तुमच्याकडे इंटरेट उपलब्ध नसेल तरी देखील तुम्ही Wynk Music वर तुमच्या आवडची गाणी ऐकू शकतात. Wynk Music वर आपल्याला नवीन आणि जुन्या दोन्ही गाण्यांचा मोठा संग्रह सापडेल. यात तुमची आणि तुमच्या कुटुंब- मित्र मंडळीला आवडतील अशी कित्येक गाणी उपलब्ध आहेत. अ‍ॅपमध्ये आपली आवडती प्लेलिस्ट जोडण्यासाठी एक पर्याय असेल. कमी इंटरनेट वेगाने देखील हे नॉन स्टॉप काम करते.

Hungama Music App
Hungama Music App

हंगामा म्युझिक App

हंगामा म्युझिक अॅप प्रचंड लोकप्रिय आहे . अ‍ॅप अँड्रॉइडसह iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. या अ‍ॅपवर तुम्हाला तुमचे आवडती गाणी आणि संगीत यांचा मनसोक्त आनंद घेता येईल. येथे बॉलिवूडच्या हजारो गाण्यांचा आणि संगीताचा संग्रह आहे. हंगामा म्युझिक या अ‍ॅपमध्ये मराठी, तामिळ, तेलगू, पंजाबी यासारख्या अनेक भारतीय प्रादेशिक भाषांमधील गाणी उपलब्ध आहेत. इंटरनेट कनेक्शन चांगले असेल तर तुम्ही कायम यावर तुमची आवडती गाणी ऑनलाईन ऐकू शकता.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cSyOzB