Full Width(True/False)

पावसानंतरच्या उष्णतेमुळे चिडचिड होतेय? कमी किमतीत घरी आणा हे मॉडर्न AC, पाहा लिस्ट

नवी दिल्ली. देशाच्या बर्‍याच भागात पाऊस पडत असला तरी आर्द्रतेमुळे उष्णता देखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. आणि अशा प्रकारच्या हवामानात कूलर देखील योग्यरित्या उष्णता दूर करण्यास सक्षम नसतो. अशात एअर कंडिशनर हाच बेस्ट पर्याय. तुम्ही देखील एक बजेट एसी खरेदी करण्याच्या विचारात असाल, ज्याची किंमत एअर कूलरपेक्षा काही हजार रुपयांनी जास्त आहे,तर आज आम्ही काही अशाच एसी बद्धल सविस्तर माहिती देत आहो. जे, तुम्हाला आवश्यकतेनुसार खरेदी करता येतील. शिवाय , यामुळे जास्त विजेचा वापर होणार नाही. जाणून घ्या डिटेल. वाचा: Voltas 0.75 Ton 2 Star 102 DYA Window Air Conditioner White color तुम्ही Voltas 0.75 Ton 2 Star 102 DYA Window Air Conditioner Whiteकलर ऑप्शन केवळ १८,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ऑटो स्टार्ट, डस्ट फिल्टर आणि डिहमिडीफायरसह इतर अनेक वैशिष्ट्यांसह सज्ज, हा विंडो एसी २ स्टार आहे. ०.७५ टन एसीसह एक वर्षाची वॉरंटी आणि ५ वर्षाची कंप्रेसर वॉरंटी दिली जात आहे. AmazonBasics 0.75 Ton 3 Star white color Amazon वर तुम्हाला AmazonBasics 0.75 Ton 3 Star Window white कलर पर्याय १६,९९९ रुपयांमध्ये मिळेल. अँटी बॅक्टेरियाचे कोटिंग, डस्ट फिल्टर, पीएम २ फिल्टर आणि डिह्युमिडीफायर सारख्या अनेक वैशिष्ट्यांसह सज्ज असलेल्या या एसीमध्ये working मोड आहेत. हा एसी टर्बो मोडमध्ये ३ स्टार बीई रेटिंग आणि २.९८ स्टार आयएसईआर रेटिंगसह येते . यात ऑटो रीस्टार्ट वैशिष्ट्य देखील आहे. Voltas 0.75 Ton 2 Star Window AC white color २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही Amazon वर Voltas 0.75 Ton 2 Star Window AC White कलर ऑप्शन खरेदी करू शकता. छोट्या खोल्यांसाठी परिपूर्ण, या एसीमध्ये डस्ट फिल्टर, डिह्युमिडीफायर, आणि एक वर्षाच्या उत्पादनाची वॉरंटी आणि ५ वर्षाची कंडेन्सर वॉरंटीसह खास वैशिष्ट्ये आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Utf53p