नवी दिल्लीः स्मार्टफोन आता आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनले आहे. अनेक कामं आता स्मार्टफोनवरून होत आहेत. शॉपिंग करण्यापासून ते बँकेची कामं, पैशांची देवाण घेवाण किंवा अन्य कामं स्मार्टफोनवरून चुटकी सरशी केली जात आहेत. हे सर्व करण्यासाठी आपल्याला त्या त्या कंपनीचे अॅप डाउनलोड करावे लागतात. परंतु, काही अॅप्समुळे स्मार्टफोन हँग होतो. फोनमध्ये स्पेस कमी आणि रॅम वर पडणारे प्रेशर मुळे फोन अनेकदा स्लो होतो. वाचाः फोनची लाइफ वाढणार प्रत्येक फोनमध्ये काही अॅप्स येतात. ते काही कामाचे नसतात त्यामुळे असे अॅप्स फोनमधून अनइंस्टॉल करणे कधीही चांगले आहे. परंतु, ते अनेकदा फोनमध्ये तसेच असतात. त्यामुळे फोन हँग होतो. याशिवाय, फोनमध्ये गेम आणि विना युज केले जाणारे अॅप इंस्टॉल करणे टाळावे. आज आम्ही तुम्हाला अशा फालतू अॅप्सला डिलीट करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. यावरून तुमची बॅटरी मोठी चालेल तसेच तुमचा फोन हँग सुद्धा होणार नाही. वाचाः बिनकामाचे अॅप्स डिलीट करण्याची प्रोसेस >> सर्वात आधी आपल्या फोनमध्ये गेम अॅप आणि कमी वापरले जाणारे अॅप्स हटवा. >> फोनमध्ये फक्त तेच अॅप्स ठेवा. ज्याची तुम्हाला गरज आहे. गुगल पे, गुगल सेटिंग, अँड्रॉयड सिस्टम सारखे कामाचे अॅप डिलीट करू नका. त्यामुळे तुमचा फोन बंद पडू शकतो. >> फोनमध्ये superuser app ला download करा. >> आता या अॅपला ओपन करा. यात तुम्हाला वरच्या बाजुला डिलीट ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. >> या ठिकाणी सिस्टम अॅप दिसेल. तो तुम्हाला डिलीट करायचा आहे. डिलीट आयकॉनवर क्लिक करा. >> या ठिकाणी एक वॉर्निंग दिसेल. removing system apps may Cause system instability and other problems आता तुम्हाला yes वर क्लिक करायचे आहे. >> इतके केल्यानंतर तुमचा फोन मध्ये बिनकामाचे अॅप दिसणार नाहीत. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TvkaaU