Full Width(True/False)

रिंग वाजण्याआधीच कळणार कॉल कोण करतेय, फक्त ही ट्रिक्स वापरा

नवी दिल्लीः Tips And Tricks: टेलिकॉम कंपनीने अनलिमिटेड कॉल्सची सुविधा दिली आहे. तेव्हापासून कॉलिंगचा वापर खूपच वाढला आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी मेसेज न करता थेट कॉलिंग करण्याची अनेकांना सवय लागली आहे. भारतात अनेक लोकांकडे ट्रूकॉलर आहे. परंतु, अनेकांना या फीचर संबंधी माहिती नाही. या अॅप संबंधी आज आपण आणखी खास ट्रिक सांगणार आहोत. यावरून कॉल आधीच तुमच्या स्क्रीनवर नाव येईल. त्यानंतर तुम्हाला कळेल कॉल कोण करते आहे. वाचाः डाउनलोड करा Truecaller Truecaller ने नुकतेच नवीन फीचर्स लाँच केले आहे. जर तुमच्याकडे Truecaller नसेल तर तात्काळ ते डाउनलोड करा. तसेच या मजेदार ट्रिकचा वापर करा. जाणून घ्या कसे काम करते ते. ट्रूकॉलरवरून आपल्याला माहिती होते की Unknown नंबर वरून कोण कॉल करीत आहे. कॉल सोबत त्या व्यक्तीचे नाव येते. त्यानंतर आपण बिनकामाचे कॉल कट करतो. यावरून तुम्हाला फ्रॉड कॉलची माहिती होऊ शकते. वाचाः App च्या प्रत्येक गोष्टीला करा Allow ज्यावेळी तुम्ही अॅपला डाउनलोड कराल त्यावेळी तुम्हाला एक मेसेज पाठवते. त्याला तुम्ही ऑलो करा. यानंतर तुमच्याकडे कॉल येईल. कॉल येताच स्क्रीनवर नोटिफिकेशन येईल. तुम्हाला कॉल कोण करतो. त्यावेळी तुम्हाला काय करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्ही अलर्ट होता. अलर्ट त्या लोकांसाठी होतो. ज्यांच्या फोनमध्ये डेटा किंवा वाय फाय आहे. ही सुविधा डिफॉल्ट आहे. ट्रूकॉलर इंस्टॉल केल्यानंतर सर्वकाही अलॉउ केल्यानंतर तुमच्याकडे काही सेकंदआधी नोटिफिकेशन येईल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iyWsTB