Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २२ जुलै २०२१: ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे देणाऱ्याला २० हजार रुपये जिंकण्याची संधी

नवी दिल्ली : अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये भाग घेणाऱ्याला २० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. हे बक्षीस स्वरूपात मिळेल. वाचाः डेली अ‍ॅप क्विजमध्ये यूजर्सला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ सोपे प्रश्न विचारले जातात. पाचही प्रश्नांची उत्तरे देणारा यूजर्स बक्षीसासाठी पात्र ठरतो. दरम्यान, अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विजमध्ये केवळ कंपनीच्या अ‍ॅपद्वारेच सहभागी होऊ शकता. या रोज सायंकाळी १२ वाजता सुरू होतो व २४ तासात यात कधीही सहभागी होता येते. आजच्या क्विजचा निकाल २३ जुलैला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न १. १९७९ ची वन चाइल्ड पॉलिसी रद्द केल्यानंतर ६ वर्षांनी कोणत्या देशाने थ्री चाइल्ड पॉलिसी आणली आहे ? उत्तर – चीन २. १०७ वर्ष जुना Billimora-Waghai heritage train मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, हे भारतातील कोणत्या राज्यात आहे ? उत्तर – गुजरात ३. जुन २०२१ मध्ये पहिले ग्रँड स्लॅम सिंगल्स जिंकणारी Barbora Krejcikova कोणत्या देशाची आहे ? उत्तर – चेक रिपब्लिक ४. हे डिव्हाइस कोणत्या प्रकारची उर्जा बदलण्यास मदत करते ? उत्तर - Wind to Electrical ५. कोणत्या अभिनेता-दिग्दर्शकाने मार्वल सिनेमॅटिक यूनिव्हर्सच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करतानाच हॅप्पी होगन हे पात्र साकारले होते ? उत्तर - Jon Favreau वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BxeJcW