Full Width(True/False)

बंपर ऑफर! ५० इंच स्मार्ट टीव्हींवर मिळत आहे तब्बल ४७ हजारापर्यंत डिस्काउंट, पाहा डिटेल्स

ई-कॉमर्स प्लेटफॉर्म्सवर अनेक वेगवेगळे सेल सुरू असतात. या सेलमध्ये तुम्ही अगदी कमी किंमतीत शानदार प्रोडक्ट्स खरेदी करू शकता. ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर स्मार्ट टीव्हींवर ऑफर्स मिळत आहे. या ऑफर्स अंतर्गत तुम्ही स्मार्ट टीव्हींना ४७ हजार रुपयांपर्यंतच्या फ्लॅट डिस्काउंटसह खरेदी करू शकता. यासोबतच, ईएमआय ऑफर्सचा देखील तुम्हाला लाभ मिळेल. हे सर्व 4K Ultra HD Smart LED TV असून, यामध्ये Netflix, Sony liv, Alexa, Amazon Video, Hotstar, YouTube सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळेल. हे सर्व टीव्ही ५० इंच स्क्रीनसह येतात. यामुळे तुम्ही घरातच चित्रपट, सीरिज पाहण्याचा आनंद घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला AmazonBasics, LG, Skywall, TCL आणि Shinco सारख्या कंपन्यांच्या स्मार्ट टीव्हींवर बंपर ऑफर दिली जात आहे. या टीव्हींवर मिळणाऱ्या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

AmazonBasics 127cm (50 inch) Fire TV 4K Ultra HD Smart LED TV

या स्मार्ट एलईडी टीव्हीची किंमत ५६,००० रुपये आहे. टीव्हीला २०,००१ रुपये फ्लॅट डिस्काउंटसह ३४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर स्टँडर्ड आणि नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय मिळेल. स्टँडर्ड ईएमआय अंतर्हत टीव्हीला १,६४८ रुपये महिना देऊन खरेदी करू शकता. तर नो-कॉस्ट ईएमआयवर २,९१७ रुपये दरमहिना देऊन टीव्ही खरेदी करता येईल. हा ४के अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी टीव्ही असून, यामध्ये Netflix, Sony liv, Alexa, Amazon Video, Hotstar, YouTube सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळेल.

LG 126 cm (50 inches) 4K Ultra HD Smart LED TV

एलजीच्या या स्मार्ट टीव्हीची किंमत ६६,९९० रुपये आहे. मात्र, २०,९९१ रुपये फ्लॅट डिस्काउंटनंतर ४५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. टीव्हीला स्टँडर्ड आणि नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. दर महिना १,९१७ रुपये देऊन स्टँडर्ड ईएमआयवर खरेदी करता येईल. तर नो-कॉस्ट ईएमआयवर ३,८३३ रुपये दर महिन्याला द्यावे लागतील. हा ४के अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी टीव्ही आहे. यामध्ये Netflix, Prime Video, Zee5, Google, Eros Now, Play, AltBalaji, Hotstar, YouTube सपोर्ट मिळेल.

Skywall 127 cm (50 inches) 4K Ultra HD Smart LED TV 50SW-VS

Skywall च्या एचडी स्मार्ट एलईडी टीव्हीची मूळ किंमत ५०,०१५० रुपये आहे. परंतु, टीव्हीला २३,७५१ रुपये फ्लॅट डिस्काउंटनंतर २६,३९९ रुपयात खरेदी करू शकता. Skywall च्या स्टँर्ड ईएमआयवर टीव्हीला खरेदी करू शकता. स्टँर्ड ईएमआयवर टीव्हीला खरेदी करण्यासाठी महिन्याला १,२४३ रुपये द्यावे लागतील. स्मार्ट टीव्हीमध्ये Netflix, Prime Video, Zee5, Oxygen Play, Eros Now, JioCinema, SonyLiv, Youtube, Hungama, Hotstar सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळेल. हा ४K अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी टीव्ही आहे.

TCL 126 cm (50 inches) AI 4K Ultra HD Certified Android Smart LED TV

TCL च्या या ५० इंच स्मार्ट टीव्हीची किंमत ८९,९९० रुपये आहे. टीव्हीला तब्बल ४७,००० रुपये फ्लॅट डिस्काउंटनंतर ४२,९९० रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. या टीव्हीला तुम्ही स्टँडर्ड ईएमआय अंतर्गत २,०२४ रुपये प्रति महिना देऊन खरेदी करू शकता. तर नो-कॉस्ट ईएमआय अंतर्गत टीव्हीसाठी दर महिना ७,१६५ रुपये द्यावे लागतील. टीसीएलच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये Netflix, Android TV, Amazon Video, YouTube चा सपोर्ट मिळतो.

Shinco 126 cm (50 inches) 4K Ultra HD Smart LED TV SO50FLQ

Shinco स्मार्ट एलईडी टीव्हीची किंमत ४४,९९० रुपये आहे. टीव्हीला १४,४९१ रुपये फ्लॅट डिस्काउंटनंतर फक्त ३०,४९९ रुपये देऊन खरेदी करू शकता. या स्मार्ट टीव्हीला तुम्ही १,४३ रुपये दरमहिना देऊन घरी नेऊ शकता. या टीव्हीमध्ये Netflix, Prime Video, Zee5, Sony Liv, Jio Cinema, Shemaroo Me, Voot, Alt Balaji, Youtube, Disney+Hotstar, Movie Box सारख्या अ‍ॅप्सचा देखील सपोर्ट मिळतो. हा ४के अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी टीव्ही आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3j5kXbu