Full Width(True/False)

Redmibook 15 लॅपटॉपची फीचर्स लाँचिंगआधीच लीक, ३ ऑगस्टला लाँचिंग, 'इतकी' असू शकते किंमत

नवी दिल्लीः Xiaomi ने कन्फर्म केले आहे की, ३ ऑगस्ट रोजी भारतात आपला लॅपटॉप लाँच करणार आहे. कंपनीने या अपकमिंग लॅपटॉची लाँचिंग तारखे शिवाय कंपनीने कोणतीही माहिती शेयर केली नाही. ९१ मोबाइल्सने ३ ऑगस्टला भारतात लाँच करणाऱ्या या लॅपटॉपच्या फीचर्स सोबत याच्या किंमतीचा सुद्धा खुलासा करण्यात आला आहे. वाचाः ५० हजार रुपयांपेक्षा कमी असेल किंमत ९१ मोबाइल्सने टिप्स्टर योगेश ब्रार सोबत मिळून रेडमीच्या या नवीन लॅपटॉपच्या डिटेल्सला लीक केले आहे. लीक रिपोर्टनुसार, रेडमीबुक १५ लॅपटॉप भारतात ५० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला जावू शकतो. लाँच आधीच कंपनीने कन्फर्म केले आहे की, लॅपटॉपला चारकोल ग्रे कलर व्हेरियंट मध्ये येईल. २५६ जीबी आणि ५१२ जीबी SSD ऑप्शन रेडमीबुक लॅपटॉप १५.६ इंचाच्या फुल एचडी प्लस स्क्रीन रिझॉल्यूशन सोबत येईल. कंपनीने या लॅपटॉप मध्ये LCD स्क्रीन ऑफर करणार आहे. हा लॅपटॉप ८ जीबी रॅम आणि 11th generation कोर i3 और i5 प्रोसेसर ऑप्शन सोबत लाँच करणार आहे. या लॅपटॉपमध्ये युजर्संना दोन PCIe SSD ऑप्शन २५६ जीबी आणि ५१२ जीबी मिळेल. वाचाः मिळेल इन बिल्ट वेबकॅम कनेक्टिविटी साठी लॅपटॉप मध्ये कंपनी ड्युअल बँड वाय फाय आणि ब्लूटूथ व्हर्जन ५.० सारखे ऑप्शन दिले आहेत. रेडमीबुकचे खास वैशिष्ट्ये यात इनबिल्ट वेबकॅम मिळेल. दमदार साउंडसाठी कंपनी या लॅपटॉपमध्ये दोन वॉटचे स्पीकर ऑफर करेल. जे स्टिरियो साउंड सोबत येईल. वाचाः ६५ वॉटच्या चार्जर सोबत येईल लॅपटॉप लॅपटॉप मध्ये मिळणाऱ्या पोर्टचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात HDMI शिवाय, एक यूएसबी टाइप- C 3.1, यूएसबी टाइप-A, यूएसबी 2.0 आणि ऑडियो जॅक सारखे ऑप्शन मिळतील. हा लॅपटॉप विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. लॅपटॉप मध्ये किती पॉवरची बॅटरी मिळेल यासंबंधी कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु, लॅपटॉप मध्ये ६५ वॉटचे चार्जर मिळेल, असे कंपनीने सांगितले. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BWEmUB