Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २३ जुलै २०२१ : ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका ३० हजार रुपये

नवी दिल्ली. अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज लाईव्ह असून, आजच्या क्विजमध्ये भाग घेणाऱ्याला Amazon बॅलन्समध्ये ३० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. डेली अ‍ॅप क्विजमध्ये यूजर्सला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ सोपे प्रश्न विचारले जातील . पाचही प्रश्नांची उत्तरे देणारा यूजर्स बक्षीसासाठी पात्र असेल दरम्यान, अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विजमध्ये केवळ कंपनीच्या अ‍ॅपद्वारेच सहभागी होऊ शकता. क्विज रोज रात्री १२ वाजता सुरू होत असून मध्य रात्री १२ पर्यंत यात सहभाग घेता येईल. क्विजचा निकाल २४ जुलैला जाहीर करण्यात येईल . वाचा: आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न १. चीनच्या मदतीने पाकिस्तानने विकसित केलेल्या कोविड- 19 लसीचे नाव काय आहे? उत्तर- पाकवॅक २. कोणत्या देशाने बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून औपचारिक मान्यता दिली? उत्तर-अल साल्वाडोर ३. युरोपियन अंतराळ एजन्सीने कोणत्या ग्रहाचा विकास केला आहे? उत्तर - शुक्र ४. या डिव्हाइसच्या पहिल्या आवृत्तीच्या शोधाचे श्रेय कोणाला दिले गेले? उत्तर - एलिशा ओटिस ५. हा कोणत्या प्रदेशाचा ध्वज आहे? उत्तर- पॅलेस्टाईन वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kNHsUA