नवी दिल्लीः भारतीय ऑडियो ब्रँड Boult Audio ने आपला लेटेस्ट वायरलेस ईयरफोन भारतात लाँच केला आहे. याला कंपनीने असे नाव दिले आहे. Pro मध्ये मायक्रो सबवूफर, ड्युअल मायक्रोफोन्स, फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. याआधी कंपनीने गेल्यावर्षी Boult Audio Freepods ला लाँच केले होते. याला प्रो व्हर्जन म्हणून लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की, हे ईयरफोन्स ३२ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देते. वाचाः Boult Audio Freepods Pro ची किंमत Boult Audio Freepods Proची किंमत भारतात १२९९ रुपये ठेवण्यात आली आहे. याला ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. याला ट्रू वायरलेस इयरफोन्सला तीन कलर ऑप्शन मध्ये लाँच करण्यात आले आहे. याला ब्लॅक, व्हाइट, आणि ब्लू कलर मध्ये खरेदी करू शकता. हे फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे. वाचाः Boult Audio Freepods Proचे फीचर्स कंपनीच्या माहितीनुसार, Boult Audio Freepods Pro गेल्या व्हर्जनच्या तुलनेत खूपच मोठे अपग्रेड आहे. यात AirPods Pro esque डिजाइन दिली आहे. यात मायक्रो सबवूफर एक्स्ट्रा बेस साठी नाव दिले आहे. कॉल मध्ये स्पष्ट आवाज येण्यासाठी यात ड्युअल मायक्रोफोन दिले आहे. वॉटर रेसिस्टेंट साठी यात IPX5 रेटिंग दिली आहे. Boult Audio Freepods Pro मध्ये ब्लूटूथ व्ही५.० चा सपोर्ट दिला आहे. यात कनेक्टिविटी आणि पेयरिंग मध्ये खूपच सोपे होते. आवाज आणि कॉल उचलण्यासाठी किंवा रिजेक्ट करण्यासाठी यात टच कंट्रोल्स दिले आहेत. वाचाः कंपनीच्या दाव्यानुसार, फ्री पोड्स प्रो सिंगल चार्जवर ८ तास पर्यंत काम करते. चार्जिंग केस याला तीन अतिरिक्त चार्ज देते. याला युजर एकूण ३२ तासांपर्यंत बॅटरी लाइफ देते. डिव्हाइस मध्ये यूएसबी टाइप सी फास्ट चार्जिंग सपोर्ट दिले आहे. कंपनीचा दावा आहे की, फक्त १० मिनिटात चार्ज केल्यास १०० मिनिटापर्यंत प्ले बॅक देते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ro1WVy