Full Width(True/False)

BSNL देणार Jio ला टक्कर, ‘या’ प्लानमध्ये मिळणार दररोज ५ जीबी डेटा; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने ५९९ रुपयांचा नवीन प्रीपेड प्लान आणला आहे. या प्लान अंतर्गत यूजर्सला २१ जुलैपासून रात्री अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळत आहे. याशिवाय यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज ५ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मोफत मिळतात. देखील अशाच प्रकारचा प्लान ऑफर करते, दोन्ही पैकी कोणता चांगला आहे ते जाणून घेऊया. वाचा: vs : ५९९ रुपयांचा रिचार्ज प्लान बीएसएनएलच्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय यात अनलिमिटेड नाइट डेटाची देखील सुविधा मिळेल. या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. अन्य फायद्यांमध्ये यात ट्यून आणि झिंग म्यूझिक अ‍ॅपचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. Reliance Jio च्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानची वैधता ८४ दिवस असून यात जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. वाचा: BSNL चा ४४७ रुपयांचा प्लान याआधी बीएसएनएलने नो डेली डेटा लिमिटसह नवीन प्लान देखील सादर केला होता. यात १०० जीबी डेटा मिळतो. ६० दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची देखील सुविधा मिळते. या प्लानमध्ये दररोज कितीही डेटा वापरू शकता. तसेच, आणि चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. Jio चा ४४७ रुपयांचा फ्रीडम प्रीपेड प्लान जिओच्या ४४७ रुपयांच्या फ्रीडम प्रीपेड प्लानमध्ये ५० जीबी डेटा मिळतो. हा डेटा वापरण्यास कोणतीही डेली लिमिट नाही. डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ Kbps स्पीडने डेटा वापरता येईल. या प्लानची वैधता ६० दिवस असून, यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. यात जिओ अ‍ॅप्सचे देखील सबस्क्रिप्शन मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eHYgbM