नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांना खुष करण्यासाठी नवनवीन प्लान्स आणत असते. कंपनीचे असे अनेक प्लान्स आहेत जे आणि एअरटेलच्या प्लान्सपेक्षा अधिक फायदे देतात. बीएसएनएलच्या अशाच एका प्लान्सविषयी जाणून घेऊया, ज्याच्या समोर इतर कंपन्यांचे प्लान्स देखील फेल आहेत. वाचा : BSNL चा प्लान जिओ आणि पेक्षा चांगला बीएसएनएलच्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी दरोज ५ जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा देत आहे. या प्लानसोबत यूजर्स Zing चे मोफत सबस्क्रिप्शन येते. याची वैधता ८४ दिवस आहे. दुसरीकडे जिओ आणि एअरटेलच्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये कमी बेनिफिट्स मिळतात. चा ५९९ रुपयांचा प्लान जिओच्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. यात जिओ अॅप्स वगळता इतर कोणतेही ओटीटी सबस्क्रिप्शन मिळत नाही. या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. वाचा : चा ५९९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये देखील दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळतात. याची वैधता ५६ दिवस आहे. यात Disney+ Hotstar आणि Prime Video मोबाइल एडिशनचे सबस्क्रिप्शन मिळते. मात्र, संपूर्ण भारतात ४जी नेटवर्क प्रदान करत नसल्याने समस्या आहे. तर रिलायन्स जिओ एअरेटल दोन्ही कंपन्या यूजर्सला जबरदस्त डाउनलोडिंग आणि अपलोडिंग स्पीडसोबत चांगले नेटवर्क देतात. बीएसएनएलचे ४जी नेटवर्क २०२२ अखेरपर्यंत भारतात सुरू होण्याची शक्यता आहे. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UkIjBe