नवी दिल्लीः TCL Tablet Launch Price Features India: भारतात Tablet सेगमेंट मध्ये आणखी एका जबरदस्त इलेक्ट्रोनिक कंपनीची एंट्री झाली आहे. टीसीएल ने भारतात , आणि सारखे ३ जबरदस्त लाँच केले आहेत. हे लूक आणि फीचर्स मध्ये खूपच जबरदस्त आहेत. आतापर्यंत स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही सोबत अन्य इलेक्ट्रॉनिक आणि होम अप्लायन्सेज सेगमेंट मध्ये जलवा पसरवत आहेत. आता टॅबलेट मार्केटमध्ये Samsung, Apple, Lava, Lenovo, Honor, Huawei, Mi सह अन्य कंपनीला टक्कर देण्यासाठी तयार आहेत. वाचाः TCL Tablet मॉडल्सची किंमत टीसीएलच्या या टॅबलेटला ब्लू आणि ग्रे कलर मध्ये लाँच केले आहे. TCL 10 Tab Max 4G ची भारतात किंमत २० हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. TCL 10 Tab Max Wi-Fi व्हेरियंटची किंमत १८ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. TCL Tab 10 4G फुल एचडी डिस्प्ले मॉडलची किंमत १६ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. TCL Tab 10s Wi-Fi ची किंमत १५ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. २४ जुलै पासून टीसीएलच्या या टॅबलेटला फ्लिपकार्ट आणि अन्य रिटेल स्टोरवर खरेदी करू शकता. वाचाः TCL Tablets चे फीचर्स टीसीएलच्या टॅबलेट मध्ये फीचर्सचा मोठा भरणा आहे. TCL 10 Tab Max 4G आणि TCL 10 Tab Max Wi-Fi मॉडलची फीचर्स जवळपास एकसारखीच आहेत. यात १०.३६ इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. याचा स्क्रीन रिझॉल्यूशन 2000x1200 पिक्सल आहे. डिस्प्लेच्या चारही बाजुला मोठे बेजल्स आहेत. Android 10 ऑपरेटिंग सिस्टम दिली आहे. TCL 10 Tab Max मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिला आहे. टीसीएलच्या या टॅबलेट मध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या टॅबलेट मध्ये 8,000mAh ची बॅटरी दिली आहे. 10W चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः TCL Tab 10 4G चे फीचर्स TCL Tab 10 4G मॉडल मध्ये १०.१ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा स्क्रीन रिझॉल्यूशन 1920x1200 पिक्सल दिला आहे. अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम आणि ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. टॅबलेट मध्ये 3 GB RAM आणि 64 GB स्टोरेज दिले आहे. यात ५-५ मेगापिक्सलचा सेल्फी आणि रियर कॅमेरा दिला आहे. USB Type-C चार्जिंग पोर्टच्या या टॅबलेट मध्ये 5,500mAh ची बॅटरी दिली आहे. 10W चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः TCL Tab 10s चे फीचर्स TCL Tab 10s मध्ये १०.१ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा स्क्रीन रिझॉल्यूशन 1920x1200 पिक्सल आहे. अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम आणि ऑक्टा कोर MediaTek प्रोसेसर दिला आहे. 3GB RAM आणि 32 GB स्टोरेज दिला आहे. टीसीएलच्या या टॅबलेट मध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. Wi-Fi, Bluetooth v5 आणि USB Type-C चार्जिंग पोर्ट सपोर्टच्या या टॅबलेट मध्ये 8,000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 10W चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WdMxeP