नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी () आपल्या यूजर्सला अनेक शानदार प्रीपेड प्लान ऑफर करत आहे. पोस्टपेड प्लान्समधील देखील व्हीआय इतर कंपन्यांना टक्कर देत आहे. वोडाफोन-आयडियाच्या REDX प्लानमध्ये अनेक बेनिफिट्स मिळतात. मात्र, याचे मासिक शुल्क अधिक आहे. व्हीआयच्या अशाच काही किफायती प्लानविषयी जाणून घेऊया, ज्यात जबरदस्त बेनिफिट्स मिळतात. वाचाः वोडाफोन-आयडियाची ६९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान बेस्ट बेनिफिटसह येणाऱ्या या प्लानमध्ये व्हीआय इतर कंपन्यांच्या तुलनेत अधिक फायदे देत आहे. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येते. तसेच, यात अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळेल. यामध्ये महिन्याला १०० मोफत एसएमएससोबत अतिरिक्त फायदे दिले आहे. प्लानच्या सबस्क्राइबर्सला ९९९ रुपये किंमतीचे अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओचे एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. याशिवाय डिज्नी+हॉटस्टार VIP चे देखील मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. कंपनीकडून Vi Movies आणि TV अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस दिला जात आहे. वाचाः आणि एअरटेलकडे नाही असा प्लान रिलायन्स जिओ एअरटेलच्या बेस्ट बेनेफिट पोस्टपेड प्लानमध्ये दर महिन्याला १ हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च करावे लागतात. तरीही यामध्ये अनलिमिटेड डेटा बेनेफिट मिळत नाही. जिओ पोस्टपेड प्लानमध्ये १०० ते १५० जीबी डेटा देत आहे. तर एअरटेलकडे या रेंजमध्ये कोणताही पोस्टपेड प्लान नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yt208C