नवी दिल्ली: daily trivia quiz च्या आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून Flipkart quiz मध्ये सामान्य ज्ञानावर वर आधारित प्रश्न असतात. वाचा: १. टेनिसमध्ये, ड्यूस नंतर कोणता स्कोअर आहे? उत्तर- ऍडव्हान्टेज २. १९४७ मध्ये स्थापन झालेला, नास्कर कोणता खेळ चालवतो? उत्तर- ऑटो रेसिंग ३. हार्ड कोर्ट पुरुष टेनिस स्पर्धा एटीपी कप कोणत्या देशात खेळली जाते? उत्तर-ऑस्ट्रेलिया ४. टी -२० सामन्यात हॅट्रीक घेणारा पहिला गोलंदाज कोण आहे? उत्तर- ब्रेट ली ५. यापैकी कोणती जिम्नॅस्टिक पोज आहे? उत्तर- लेव्हल वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jdt2fC