नवी दिल्ली : डेली अॅप क्विजला सुरुवात झाली आहे. या क्विजमध्ये अँड्राइड आणि आयओएस यूजर्स अॅपच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्या यूजर्सला स्वरुपात तब्बल ५० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये यूजर्सला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला या पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: या क्विजला वर दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १८ ऑगस्टला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे १. कोणती संस्था सरकारला भारतातील ग्रामीण भागांमध्ये सेटेलाइट टीव्ही क्लासरुम सुविधा उपलब्ध करण्यासाठी मदत करणार आहे ? उत्तर – इस्रो २. जुलै २०२१ मध्ये हत्या करण्यात आलेले Jovenel Moïse हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते ? उत्तर - हैती ३. कोणत्या अभिनेत्याने HFPA मध्ये विविधता नसल्याचा निषेध करत तीन गोल्डन ग्लोब्स पुरस्कार परत केले ? उत्तर – टॉम क्रूझ ४. हे कोणत्या नावाने ओळखले जाते ? उत्तर – Vinyls ५. यात कोणता मॅक्सिकन हॉलिडे साजरा करताना दिसत आहे ? उत्तर – डे ऑफ दी डेड वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iOqowu