Full Width(True/False)

लाखो रुपये किंमतीचा iPhone बनवण्यासाठी फक्त 'इतका' खर्च येतो, किंमत ऐकूण तुम्हीही हैराण व्हाल

नवी दिल्लीः ला सर्वात जास्त लग्झरी डिव्हाइस म्हणून पाहिले जाते. आयफोन खरेदी करणे अनेकांचे स्वप्न असते. परंतु, किंमत जास्त असल्याने ते सर्वांचेच पूर्ण होवू शकत नाहीत. आयफोन इतका महाग का असतो. आयफोन बनवण्यासाठी खूप कमी खर्च लागतो. परंतु, टॅक्स आणि अन्य कॉस्ट लागल्याने याची किंमत वाढते. एका आयफोनला बनवण्यासाठी किती खर्च येतो, हे जाणून घ्या. वाचाः आयफोन बनववण्यासाठी येतो इतका खर्च भारतात ची विक्री होत आहे. जर iphone 12 च्या 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत ८४ हजार ९०० रुपये आहे. तर 64GB स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ७९ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, Counterpoint च्या रिपोर्टनुसार, iPhone 12 ला बनवण्यासाठी फक्त ३० हजार ३०० रुपये खर्च येतो. वाचाः 5G मुळे महाग झाला iPhone 12 च्या तुलनेत iPhone 12 बनवण्यासाठी जवळपास १२ टक्के जास्त खर्च आला होता. यामुळे phone 12 चे 5G स्मार्टफोन होते. परंतु, iphone 12 चे 128GB मॉडल जवळपास 11 5G बँड सोबत येते. सोबत यात Sub-6GHz आणि mmWave 5G बँडस दिले आहेत. जे बाकीच्या स्मार्टफोनच्या तुलनेत अनेक चांगल्या कनेक्टिविटी देतात. iphone शिवाय, बाकीच्या स्मार्टफोनमध्ये १ पासून ५ 5G पर्यंत बँड दिले जातात. सोबत iphone 12 स्मार्टफोन मध्ये LCD च्या जागी OLED डिस्प्लेचा वापर केला होता. यामुळे iphone 12 ची किंमत iphone 11 च्या तुलनेत १२ टक्के वाढली होती. वाचाः कोणत्या कंपोनेंटवर किती खर्च Apple च्या सेल्फ डिजाइन कंपोनेंट जसे A14, PMIC, ऑडियो आणि UWB चिप वर जवळपास १६.७ टक्के जास्त खर्च येतो. Apple iPhone 12 ची भारतातील सुरुवातीची किंमत ७९ हजार ९०० रुपये आहे. तर iPhone 11 च्या 64GB स्टोरेजच्या फोनची किंमत ६४ हजार ९०० रुपये आहे. iPhone 12 ची अमेरिकी किंत ७९९ डॉलर म्हणजेच जवळपास ५८ हजार ६०० रुपये आहे. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CUwbIH