Full Width(True/False)

या एका कारणासाठी शशी थरूर यांनी सलमानच्या चित्रपटात काम करण्यास दिला नकार

मुंबई: बॉलिवूडचा दबंग अभिनेता यानं अनेकांना लॉन्च केलं आहे. तर बऱ्याच जणांना चित्रपटात झळकण्याची संधी दिली. सलमान त्याच्या चित्रपटात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी प्राधान्य देतो. सलमाननं त्याच्या एका चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेसाठी चक्क प्रसिद्ध नेत्यालाही विचारणा केली होती. नेते यांना सलमाननं त्याच्या चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी विचारलं होतं. परंतु शशी शरूर यांनी अभिनय करण्यासाठी नकार दिला. एका मुलाखतीत दरम्यान, थरूर यांनी याबद्दल खुलासा केला आहे. सलमानचा '' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. याच चित्रपटातील परराष्ट्र मंत्र्याच्या भूमिकेसाठी सलमाननं शरूर यांना विचारलं होतं. ही भूमिका करावी का नाही, याबद्दल थरूर यांनी त्यांच्या मित्राचा सल्ला घेतला होता. भविष्यात खऱ्या आयुष्यात परराष्ट्र मंत्री व्हायचं असेल तर, ही भूमिका करू नको, असं थरूर यांच्या मित्रानं त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर थरूर यांनी या भूमिकेसाठी नकार कळवला होता. दरम्यान, सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतो. अनेकदा त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकतच सलमाननं त्याचा आगामी चित्रपट 'टायगर ३'च्या दुसऱ्या शेड्युलच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. पहिल्या शेड्युलचं शूट सलमान खान आणि यांनी रूसमध्ये पूर्ण केलं आहे. आता या सोशल मीडियावर या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झाले आहेत ज्यात सलमानचा या चित्रपटातील लुक पाहायला मिळत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gLWAz7