Full Width(True/False)

५१ % डिस्काउंटसह खरेदी करा Smart TV, AC आणि Refrigerator, त्वरा करा, पाहा ऑफर्स,

नवी दिल्ली: फ्लिपकार्ट ई-कॉमर्स वेबसाईटवर Flipkart Monsoon Appliances Dhamaka सेलचे आयोजन करण्यात आले असून हा सेल ३१ ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे. या काळात तुम्ही टेलिव्हिजनसह घरगुती प्रोडक्ट्स ७५ टक्के सूटसह खरेदी करू शकता. त्याच वेळी, ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून १० टक्के तात्काळ सूटचा लाभ घेऊ शकता. वाचा: Micromax 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV : TV ची एमआरपी २७,९९० रुपये आहे. हे डिव्हाइस ५१ टक्के सूटसह १३,४९९ रुपयांना खरेदी करता येईल. यासह ११,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जर तुम्ही तुमचा जुना टीव्ही नवीन टीव्हीसाठी एक्सचेंज केला आणि तुम्हाला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली, तर टीव्ही केवळ २,४९९ रुपयांना मिळू शकेल. यासह १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. हा टीव्ही Netflix, Disney + Hotstar आणि Youtube ला सपोर्ट करतो. आणि Android वर काम करतो. हा ३२ इंचाचा HD रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही आहे. ज्याचे रिझोल्यूशन १३६६ x ७६८ आहे. साउंड आउटपुट २० W तर, रिफ्रेश रेट ६० Hz आहे. ONIDA 1.5 Ton 5 Star Split Dual Inverter AC: डिव्हाइसची एमआरपी ६१,९९० रुपये आहे. हे डिव्हाइस ५० टक्के सूटसह ३०,९९० रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. दरमहा किमान १,०६० रुपये ईएमआय भरून ते घरी आणले जाऊ शकते. यात १ वर्षाची उत्पादन हमी आणि ५ वर्षांची कंप्रेसर हमी आहे. यामुळे २५ टक्के ऊर्जा बचत होते. यात ऑटो रीस्टार्ट फीचर आहे. तसेच हे स्लीप मोडसह येते. Haier 320 L Frost Free Double Door Bottom Mount 2 Star Refrigerator: त्याची एमआरपी ४२,८०० रुपये आहे. हे डिव्हाइस ३२ टक्के सूटसह २८,९३० रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. दरमहा कमीतकमी १,००३ रुपये ईएमआय भरून तुम्ही ते घरी आणू शकता. यासह १२,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जर तुम्ही तुमचा जुना फ्रिज एक्सचेंज केला आणि नवीन खरेदी केला आणि तुम्हाला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली, तर हा फ्रिज १५,८९० रुपयांना मिळू शकतो . यात १ वर्षाची उत्पादन हमी आणि १० वर्षांची कंप्रेसर हमी आहे. हे प्रोडक्तट ३२० लिटर क्षमतेसह येते. तसेच यात २० टक्के ऊर्जा बचत होते. वाचा: वाचा : वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BCWdiz