Full Width(True/False)

Samsung ने सादर केले खास AR फिल्टर, ८५ हजारांचे ‘द फ्रेम’ टीव्ही जिंकण्याची संधी

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी व विश्वासार्ह्य कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने आणि फेसबुकवर ऑगमेंटेड रियल्टी () फिल्टर लाँच केले आहे. या फिल्टरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या घरात कसे दिसेल हे पाहू शकतील. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ९ सप्टेंबर २०२१ पर्यंत चालणाऱ्या सॅमसंगच्या सोशल मीडिया स्पर्धेत भाग घेऊन चार लकी विजेते द फ्रेम टीव्ही जिंकू शकतात. विजेत्यांची घोषणा २७ सप्टेंबर २०२१ ला केली जाईल. वाचा: AR फिल्टरद्वारे यूजर्सला सुविधा मिळेल की फोनच्या कॅमेऱ्याला घराच्या कोणत्याही भागावर फोक्स करून द फ्रेम तेथे कशी दिसेल हे पाहता येईल. सोबतच, वेगवेगळ्या बेझल आणि कलाकृतींचा पर्याय देखील मिळेल. त्याची लांबी-रुंदी पाहता येईल व घरातील जागेनुसार कोठे व्यवस्थित बसेल हे देखील तपासता येईल. AR फिल्टर यूजर्सला घरबसल्या सॅमसंगचे प्रोडक्ट्स शोधण्यास व त्याबाबत अधिक माहिती देण्यास मदत करते. यामुळे घराच्या बाहेर न पडता यूजर्सला प्रोडक्ट खरेदी करायचे की नाही याची माहिती घेता येईल. ग्राहकांशी कनेक्टेड राहण्यासाठी सॅमसंगने एका स्पर्धेची घोषणा केली आहे. यामध्ये यूजर्सला सहभागी होऊन द फ्रेम जिंकण्याची संधी आहे. इंस्टाग्राम व फेसबुकवर एआर फिल्टरचा उपयोग करून यूजर्सला घरात द फ्रेमला आभासीपणे ठेवायचे आहे. तसेच, बेझल व दिलेल्या पर्यायांपैकी एक कलाकृती निवडायची आहे. यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून सोशल मीडियावर इंडियाला टॅग करत पोस्ट करायचे आहे. ही स्पर्धा सुरू झाली असून, ९ सप्टेंबपर्यंत चालेल. चार विजेत्यांची घोषणा २७ सप्टेंबरला केली जाईल. द सेरिफ लाइफस्टाइल टीव्ही आणि स्पेसमॅक्स फॅमिली हब रेफ्रिजरेटरसाठी सॅमसंगने एआर डेमो लाँच केल्यानंतर आता द फ्रेम एआर फिल्टरला सादर केले आहे. एआर फिल्टरच्या बाबत या लिंकवर मिळेल सर्व माहिती
  • इंस्टाग्राम: https://ift.tt/2UV7lrg
  • : https://ift.tt/3BevnNm
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sSXjna