नवी दिल्ली: daily trivia quiz च्या आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी प्रत्येकाजवळ आहे. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून Flipkart quiz मध्ये सामान्य ज्ञानावर वर आधारित प्रश्न असतात. वाचा: १. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची पहिली आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे ? उत्तर- ओडिशा २. कोणते शहर २०२२ युवा आशियाई क्रीडा स्पर्धा करणार आहे ? उत्तर- लाहोर ३. कोणता माजी क्रिकेटपटू सध्या आयसीसी क्रिकेट समितीचा अध्यक्ष आहे? उत्तर- अनिल कुंबळे ४. दक्षिण आफ्रिकेचे पहिले क्रिकेट संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर- ग्रीम स्मिथ ५. २००७ च्या टी -२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामनावीर कोण होता? उत्तर- इरफान पठाण वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k8IOsl