नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात १० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये यूजर्सला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ सोपे प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: या क्विजमध्ये यूजर्स केवळ अ‍ॅपच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. क्विजमधून एका विजेत्याची लकी ड्रॉच्या माध्यमातून निवड केली जाईल. आजच्या क्विजचा निकाल ७ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. पेन्ना नद्दीच्या काठावर असलेले गंडीकोटा हे गाव आणि ऐतिहासिक किल्ला कोणत्या राज्यात आहे? उत्तर - आंध्रप्रदेश २. खालील पैकी कोणता शब्द “future” आणि “eternity” या जपानी शब्दांपासून तयार करण्यात आला आहे? उत्तर – Miraitowa ३. २०२१ एम्मी पुरस्कार सोहळ्यात कोणत्या साय-फाय टीव्ही सीरिजला २४ नामांकन मिळाली आहेत? उत्तर– The Mandalorian ४. हे ध्वज कोणत्या देशाचे आहेत? उत्तर – इंडोनेशिया ५. या कॉफीच्या कपावर कोणत्या पौराणिक प्राण्याचे चित्र आहे? उत्तर – सीरेन वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yHvmzS